लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

अमरावती : चांदूर बाजारमध्ये आ. बच्चू कडू गटाला एकहाती सत्ता - Marathi News | Amravati Chandur Bazar Bachu Kadu group single handed power bazar samiti result | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चांदूर बाजारमध्ये आ. बच्चू कडू गटाला एकहाती सत्ता

सहा बाजार समित्यांचे निकाल, धामणगाव, वरुडमध्ये आमदार गटाला फटका ...

चार बाजार समितींवर मविआचा झेंडा; झरी, कळंबमध्ये सर्व १८ जागांवर काँग्रेसचा एकतर्फी विजय - Marathi News | mahavikas aghadi won four elections bazar samiti In Zari the Congress won all 18 seats in Kalamb | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चार बाजार समितींवर मविआचा झेंडा; झरी, कळंबमध्ये सर्व १८ जागांवर काँग्रेसचा एकतर्फी विजय

मारेगावमध्ये महाविकास आघाडीने जिंकल्या १६ जागा ...

'कृउबा'च्या निवडणुकीत १ हजार १८५ अवैध मते; नऊ बाजार समितीतील स्थिती, वरोरा आघाडीवर - Marathi News | in Chandrapur election of twelve Agricultural Produce Market Committees in the district has been announced | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'कृउबा'च्या निवडणुकीत १ हजार १८५ अवैध मते; नऊ बाजार समितीतील स्थिती

चंद्रपूर जिल्ह्यातील बारा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घोषित करण्यात आली. ...

PM मोदींनी वाराणसीसह दक्षिणेतून निवडणूक लढवावी का? सर्व्हेत जनतेने सांगितली ‘मन की बात’ - Marathi News | will pm narendra modi contest 2024 lok sabha elections south india with varanasi know about what survey said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींनी वाराणसीसह दक्षिणेतून निवडणूक लढवावी का? सर्व्हेत जनतेने सांगितली ‘मन की बात’

PM Narendra Modi Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दक्षिण भारतातून निवडणूक लढवावी, असा कौल किती टक्के जनतेने दिला? जाणून घ्या, सर्व्हेतील धक्कादायक आकडेवारी... ...

Buldhana: पाच बाजार समित्यांसाठी मतदानास प्रारंभ, दुपारनंतर वाढली मतदानाची गती   - Marathi News | Buldhana: Voting for five market committees begins, speed of voting picks up after afternoon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाच बाजार समित्यांसाठी मतदानास प्रारंभ, दुपारनंतर वाढली मतदानाची गती  

Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, चिखली, जळगाव जामोद, शेगाव आणि नांदुरा या बाजार समित्यांसाठी सकाळी ८ वाजतापासून मतदानास प्रारंभ झाला आहे. ...

दादा भुसे यांना मतदारांचा धक्का, कोकाटेंनाही रोखले; प्रस्थापितांना नाकारणारा ‘दिंडोरी’ प्रयोग - Marathi News | Article of MLA Performance in Nashik District for Market Committee Election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भुसेंना धक्का, कोकाटेंनाही रोखले; प्रस्थापितांना नाकारणारा ‘दिंडोरी’ प्रयोग

भुजबळ, पवार, बनकर या आमदारांचे वर्चस्व सिद्ध, बाजार समितीच्या निवडणुकीत आमदारांची सत्त्वपरीक्षा झाली. त्यात छगन भुजबळ, नितीन पवार, दिलीप बनकर अशा काही आमदारांना चांगले यश मिळाले. ...

APMC Election Result: गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘परिवर्तन’; ‘नवा गडी-नवा राज’ - Marathi News | APMC Election Result: | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :APMC Election Result: गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘परिवर्तन’; ‘नवा गडी-नवा राज’

Gondia News गोंदिया जिल्ह्यातील सर्वांत मोठी व सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत ‘परिवर्तन’ आणले आहे. ...

परभणी जिल्ह्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व; भाजपही तीन ठिकाणी विजयी - Marathi News | Maha Vikas Aghadi dominance in Parbhani district; BJP also won in three places | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व; भाजपही तीन ठिकाणी विजयी

बाजार समितीच्या या आखाड्यात परभणी, गंगाखेड, पूर्णा आणि सेलू या बाजार समितीवर महाविकास आघाडीच्या पॅनलने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. ...