लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

घोडेबाजार... "१० कोटी अन् मंत्रीपद"; आमदाराची आपल्याच पक्षातील आमदाराविरुद्ध FIR - Marathi News | "10 Crores and Ministership"; JDU MLA files police complaint against MLA from his own party in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घोडेबाजार... "१० कोटी अन् मंत्रीपद"; आमदाराची आपल्याच पक्षातील आमदाराविरुद्ध FIR

जदयू पक्षाचे आमदार सुधांशू शेखर यांनी खरेदी-विक्रीचा आरोप करत आपल्याच पक्षाच्या आमदाराविरुद्ध पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. ...

सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर जाणार; 14 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज भरणार - Marathi News | RajyaSabha Election 2024: Sonia Gandhi to go to Rajya Sabha from Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर जाणार; 14 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज भरणार

सोनिया गांधी यांना यंदा लोकसभेऐवजी राज्यसभेवर पाठवले जाणार आहे. ...

सोनिया गांधी राज्यसभा निवडणूक लढणार? उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता - Marathi News | Will Sonia Gandhi contest the Rajya Sabha elections? Possibility of filing nomination form tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधी राज्यसभा निवडणूक लढणार? उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता

Sonia Gandhi Rajya Sabha Nomination : सोनिया गांधी सध्या उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून लोकसभेच्या खासदार आहेत. ...

लोकसभेचा रणसंग्राम; छत्रपती संभाजीनगरात प्रथमच भाजप-शिवसेना आमनेसामने - Marathi News | BJP and Shiv Sena face off for the first time in Chhatrapati Sambhajinagar Aurangabad Lok Sabha constituency | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभेचा रणसंग्राम; छत्रपती संभाजीनगरात प्रथमच भाजप-शिवसेना आमनेसामने

औरंगाबाद लोकसभा प्रथमच लढणार भाजप; उद्धव ठाकरेंनी ठोकले शड्डू, आता देशाचे गृहमंत्री येणार  ...

राज्यात लोकसभेबरोबरच होणार विधानसभेचीही निवडणूक?; भाजपा करतंय सर्वेक्षण - Marathi News | Election of Legislative Assembly will be held in the state along with Lok Sabha?; BJP is conducting a survey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात लोकसभेबरोबरच होणार विधानसभेचीही निवडणूक?; भाजपा करतंय सर्वेक्षण

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर चर्चेला मिळाले अधिक बळ ...

मुंबईत ९० टक्के शिक्षकांना लागली बीएलओची ड्युटी  - Marathi News | in mumbai about 90 percent of the teachers got blo duty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ९० टक्के शिक्षकांना लागली बीएलओची ड्युटी 

सर्व शिक्षकांना तातडीने मुक्त करावे; अन्यथा या कामावर बहिष्कार घालू, असा इशारा आता शिक्षक भरती या शिक्षक संघटनेने दिला आहे. ...

इलेक्शन ड्युटी आरोग्यसेवेच्या मुळावर? ७,५०० कर्मचारी, अधिकारी लागणार कामाला - Marathi News | about 7500 employees and officers will be required to work on election duty healthcare in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इलेक्शन ड्युटी आरोग्यसेवेच्या मुळावर? ७,५०० कर्मचारी, अधिकारी लागणार कामाला

हजर न झाल्यास कारवाई. ...

शिक्षक भारतीचा बीएलओ ड्युटीवर बहिष्कार - Marathi News | Teacher Bharti's boycott of BLO duty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षक भारतीचा बीएलओ ड्युटीवर बहिष्कार

...अन्यथा या कामावर बहिष्कार घालू, असा इशारा आता शिक्षक भरती या शिक्षक संघटने दिला आहे.  ...