Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
खड्डेमुक्त मुंबई, ठाण्याकरिता अभियान, कॅबिनेटमध्ये सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी धाडसी निर्णय घेण्याचा निर्णय घेतला असं शिंदे म्हणाले. ...
२,०६३ पदांची निर्मिती, या स्वतंत्र मंत्रालयासाठी सचिव दर्जाचे अधिकारी असतील. दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी जे काही आवश्यक आहे, ते सगळं हे मंत्रालय करेल. ...
Maharashtra Karnataka Border Dispute: बेळगाव महाराष्ट्रात यावे यासाठी नवस का केला जात नाही, असा सवाल करत महाराष्ट्र काय आहे, हे दाखवण्याची वेळ आली आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. ...