Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
ओरियन मॉल आणि संस्कार भारती यांच्या वतीने भारताच्या प्रसिद्ध युद्धनौका आयएनएस विक्रांतची हुबेहूब प्रतिकृती साकारली असून, याचे प्रदर्शन आता मंत्रालयात भरविण्यात येणार आहे ...
PM Modi Cabinet Expansion: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असून, यात शिंदे गटाला स्थान मिळू शकते, असे सांगितले जात आहे. ...
एका अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह ६ मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची पुराव्यासह प्रकरण समोर आली तरी सरकार ठोंब्याप्रमाणे बसून आहे असा आरोप संजय राऊतांनी केला. ...