लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'कसबा अन् चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करा; एकनाथ शिंदे यांचं विरोधकांना आवाहन - Marathi News | Kasba, Chinchwad by-election do to unopposed; CM Eknath Shinde's appeal to the opposition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कसबा अन् चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करा; एकनाथ शिंदे यांचं विरोधकांना आवाहन

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना महत्वाचं आवाहन केलं आहे.  ...

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोबत आलो, पण...; रामदास आठवलेंनी व्यक्त केली खंत - Marathi News | Chief Minister Eknath Shinde and BJP are not taking the name of RPI, Union Minister Ramdas Athawale expressed regret | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोबत आलो, पण...; रामदास आठवलेंनी व्यक्त केली खंत

वैचारिक मतभेद असले तरी आमचे मिशन सत्तेपर्यंत पोहोचण्याचे ...

Maharashtra Politics: मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शाहांशी चर्चा झाली का? देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया - Marathi News | dcm devendra fadnavis reaction over amit shah meet and cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शाहांशी चर्चा झाली का? देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा दिल्लीला गेले होते. ...

Maharashtra Politics: “२५ वर्षांची शिवसेना-भाजप युती तोडायला लावणारे एकनाथ शिंदे हेच खरे मास्टरमाइंड”: संजय राऊत - Marathi News | thackeray group sanjay raut claims that eknath shinde responsible for breaking shiv sena and bjp alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“२५ वर्षांची शिवसेना-भाजप युती तोडायला लावणारे एकनाथ शिंदे हेच खरे मास्टरमाइंड”: संजय राऊत

Maharashtra News: भाजप-शिवसेना युती तुटण्याला संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना जबाबदार असल्याचा दावा केल्याचे सांगितले जात आहे. ...

दावोस दौऱ्यासाठी झाला ४० कोटींचा खर्च, आदित्य ठाकरेंचा आरोप - Marathi News | 40 crore was spent for the Davos trip Aditya Thackeray alleged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दावोस दौऱ्यासाठी झाला ४० कोटींचा खर्च, आदित्य ठाकरेंचा आरोप

दावोस दौऱ्यावरूनच शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. ...

दावोस दौऱ्याला ४० कोटी खर्च, मित्र परिवारासोबत गेले होते का?; आदित्य ठाकरेंचा टोला - Marathi News | Shiv sena Leader Aaditya Thackeray Target CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दावोस दौऱ्याला ४० कोटी खर्च, मित्र परिवारासोबत गेले होते का?; आदित्य ठाकरेंचा टोला

१३ डिसेंबर २०२२ कॅबिनेट मिटिंग त्यातल्याच चार कंपन्या या सरकारने दावोसमध्ये दाखवल्या असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. ...

शिंदे-फडणवीस दिल्लीत, गृहमंत्र्यांची भेट; राज्यपाल अन् मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा? - Marathi News | Eknath Shinde-Fadnavis in Delhi, Home Minister amit shah's meeting; State cabinet decided on expansion? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदे-फडणवीस दिल्लीत, गृहमंत्र्यांची भेट; राज्यपाल अन् मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा?

दिल्लीमधील नॉर्थ ब्लॉक येथील केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे महाराष्ट्रातील नेते एकत्र आले आहेत. ...

प्रगतीपथावरील कामे थांबविण्याचा निर्णय लहरी, बेकायदा; राज्य सरकारला खंडपीठाचा दणका - Marathi News | Decision to stop works in progress arbitrary, illegal; Aurangabad Bench slaps the state government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रगतीपथावरील कामे थांबविण्याचा निर्णय लहरी, बेकायदा; राज्य सरकारला खंडपीठाचा दणका

उच्च न्यायालयाचा आदेश : तत्कालीन शासनाची मंजूर कामे थांबविणे बेकायदा, मनमानी, लहरी ...