लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
ऐरोली-कटाई नाका रस्ता प्रकल्पातील पारसिक डोंगरातील डावा बोगदा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खुला - Marathi News | Airoli-Katai Naka Road Project's Left Tunnel in Parasik Mountain opened in the presence of the Chief Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऐरोली-कटाई नाका रस्ता प्रकल्पातील पारसिक डोंगरातील डावा बोगदा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खुला

या प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, नवी मुंबई व ठाणे परिसरातील नागरिकांच्या प्रवासाच्या वेळेत बचत होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. ...

मराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यासोबत एक तास चर्चा, पण तोडगा नाही, शेकडो गावे आंदोलनावर ठाम - Marathi News | Maratha reservation: One hour talks with CM, but no solution, hundreds of villages hold protest | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यासोबत एक तास चर्चा, पण तोडगा नाही, शेकडो गावे आंदोलनावर ठाम

वडीकाळ्या गावातील ग्रामस्थांचे शिष्टमंडळ व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मुंबईत वर्षा निवासस्थानावर चर्चा झाली. ...

ऐरोली ते काटई भुयारी मार्गातील ब्लास्टनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केली कामाची पाहणी  - Marathi News |  Chief Minister Eknath Shinde inspected the work after the Airoli to Katai subway blast   | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ऐरोली ते काटई भुयारी मार्गातील ब्लास्टनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केली कामाची पाहणी 

 ऐरोली ते काटई भुयारी मार्गातील ब्लास्टनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाची पाहणी केली.  ...

मंत्रिमंडळ विस्तारात सांगली जिल्ह्याला संधीची शक्यता, समर्थकांच्या आशा पल्लवीत  - Marathi News | Shinde Fadnavis cabinet expansion, chance for Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मंत्रिमंडळ विस्तारात सांगली जिल्ह्याला संधीची शक्यता, समर्थकांच्या आशा पल्लवीत 

जिल्ह्याकडे केवळ एकच मंत्रिपद ...

उद्धव ठाकरे कट्टर हिंदुत्त्ववादी, मग वंचितसोबत युती कशी? शिंदेंच्या आमदाराचा सवाल - Marathi News | Uddhav Thackeray is a staunch Hindutva, so how about an alliance with the underprivileged? Shinde MLA Vishwanath bhoir's question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे कट्टर हिंदुत्त्ववादी, मग वंचितसोबत युती कशी? शिंदेंच्या आमदाराचा सवाल

शिवसेनेत मोठं बंड झालं  दोन गटात शिवसेना विभागली गेली तरी अजूनही हे वाद सुरूच आहेत. ...

मूर्तिकारांच्या हिताचा लवकरच निर्णय घेणार; एकनाथ शिंदेंनी दिले आश्वासन - Marathi News | Sculptors' interests will soon be decided; Information about CM Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मूर्तिकारांच्या हिताचा लवकरच निर्णय घेणार; एकनाथ शिंदेंनी दिले आश्वासन

आता मूर्तिकार यांच्या हिताचा निर्णय लवकरच घेतला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिले. ...

आत्मपरीक्षण करण्याऐवजी आरोप करण्यात धन्यता मानणाऱ्यांना शुभेच्छा; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has criticized former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आत्मपरीक्षण करण्याऐवजी आरोप करण्यात धन्यता मानणाऱ्यांना शुभेच्छा; शिंदेंची ठाकरेंवर टीका

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमा अंतर्गत किसन नगर येथील शाळेत शिंदे यांनी हजेरी लावली. ...

"आनंद दिघे ज्या खोलीत झोपले त्याचं झालं मंदिर; वर्षातून केवळ २ दिवस उघडतात" - Marathi News | Bhaskar Shirasath of Nashik brought to light the memories of Anand Dighe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आनंद दिघे ज्या खोलीत झोपले त्याचं झालं मंदिर; वर्षातून केवळ २ दिवस उघडतात"

आनंद दिघे यांना आम्ही देव मानतो. त्यांना खोटे चालत नव्हते. पैसे चालत नव्हते. शब्दाला पक्के होते असं भास्कर शिरसाठ म्हणाले. ...