लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
ShivSena News: 'बाळासाहेबांच्या विचारावर चालणाऱ्या पक्षाला नाव मिळालं, खूप आनंद झाला'- देवेंद्र फडणवीस - Marathi News | ShivSena News: 'Eknath Shindi's party, based on Balasaheb's ideas, got a name, very happy' - Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बाळासाहेबांच्या विचारावर चालणाऱ्या पक्षाला नाव मिळालं, खूप आनंद झाला'- देवेंद्र फडणवीस

'कुणीही खासगी मालमत्ता असल्यासारखं पक्षावर दावा सांगू शकत नाही.' ...

Shiv Sena Bow And Arrow : 'शिवसेना' अन् 'धनुष्यबाणा'ची लढाई जिंकल्यावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | Shiv Sena Bow And Arrow Eknath Shinde s first reaction after winning the battle of name and logo of shiv sena election comission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिवसेना' अन् 'धनुष्यबाणा'ची लढाई जिंकल्यावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

मुख्यमंत्री एकनाख शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण  आणि पक्षाचं ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. ...

BIG BREAKING: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; 'शिवसेना' हे नाव अन् 'धनुष्यबाण' शिंदे गटाला! - Marathi News | The Election Commission of India has ordered that the party name “Shiv Sena” and the party symbol “Bow and Arrow” will be retained by the Eknath Shinde faction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; 'शिवसेना' हे नाव अन् 'धनुष्यबाण' शिंदे गटाला!

ShivSena News: धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. ...

ShivSena News: 'खोक्यांचा वारेमाप वापर, हा तर खोक्यांचा विजय'; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Sanjay Raut , ShivSena News: 'large amount of use of money, this is a victory of money'; Sanjay Raut's first reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'खोक्यांचा वारेमाप वापर, हा तर खोक्यांचा विजय'; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

'यंत्रणांना गुलाम करण्याचा प्रयत्न, आज निवडणूक आयोगावरचा विश्वास उडाला.' ...

Shiv Sena Bow And Arrow : ‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ एकनाथ शिंदेंकडे, नरेश म्हस्के म्हणाले, “आम्हाला आमच्या पक्षाचं…” - Marathi News | Shiv Sena Bow And Arrow goes to chief minister eknath shinde uddhav thackeray balasaheb thackeray sanjay raut naresh mhaske commented | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ एकनाथ शिंदेंकडे, नरेश म्हस्के म्हणाले, “आम्हाला आमच्या पक्षाचं…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि पक्षाचं ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. ...

अन्नातून विषबाधा झालेल्या मुलांची प्रकृती स्थिर; मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांकडून व्हिडिओ कॉलद्वारे संवाद - Marathi News | Chief Minister interacted with the parents of the food poisoning children through video call  | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अन्नातून विषबाधा झालेल्या मुलांची प्रकृती स्थिर; मुख्यमंत्र्यांकडून व्हिडीओ कॉलद्वारे संवाद

अन्नातून विषबाधा झालेल्या मुलांच्या पालकांशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला.  ...

महाराष्ट्राला 'ते' न परवडणारं, जागृत राहून एकमेकांना साथ देऊया; अजित पवारांचं जनतेला आवाहन - Marathi News | The decision of the Shinde-Fadnavis government would be a shock to the communal harmony in the society says Ajit Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाराष्ट्राला 'ते' न परवडणारं, जागृत राहून एकमेकांना साथ देऊया; अजित पवारांचं जनतेला आवाहन

शिंदे-फडणवीस सरकार निर्णय घेताना समाजामध्ये जातीय सलोख्याला धक्का लागेल, समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी भूमिका घेत आहे. ...

एकनाथ शिंदेंच्या मनात काय आलं अन् बदल झाला - अजित पवार  - Marathi News | What came to Eknath Shinde mind and changed says Ajit Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एकनाथ शिंदेंच्या मनात काय आलं अन् बदल झाला - अजित पवार 

आम्ही सर्वजण मुश्रीफांच्या पाठीशी ...