लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Kasba By Election : "एकनाथ शिंदे जे बोलतो ते करून दाखवतो"; मुख्यमंत्री स्पष्टच बोलले - Marathi News | Kasba By Election Eknath Shinde does what he says hemant rasane road show | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"एकनाथ शिंदे जे बोलतो ते करून दाखवतो"; मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ रोड शो... ...

Video: पुण्यात भाजपचा रोड शो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्ते सहभागी - Marathi News | BJP road show in Pune; Hundreds of activists participated in the presence of Chief Minister Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात भाजपचा रोड शो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्ते सहभागी

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांनी संपूर्ण ताकद झोकून दिल्याचे चित्र ...

MPSC | एमपीएससी परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू; परीक्षार्थींनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार - Marathi News | MPSC Changes in MPSC exam effective from 2025; The examinees thanked the Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MPSC | एमपीएससी परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू; परीक्षार्थींनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

नवीन बदलानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी घेतली भेट... ...

उल्हासनगरमध्ये ठाकरे गटाला पुन्हा धक्का, शहरप्रमुख दिलीप गायकवाड शिंदे गटात - Marathi News | Another blow to Thackeray group in Ulhasnagar, city chief Dilip Gaikwad in Shinde group | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाकरे गटाला पुन्हा धक्का, उल्हासनगरमधील शहरप्रमुख दिलीप गायकवाड शिंदे गटात

Ulhasnagar News: शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष दिलीप गायकवाड यांनी समर्थकांसह पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी प्रवेश घेतला. ...

चुकांची दुरुस्ती करायची असल्यास महाराष्ट्रात पूर्वस्थिती बहाल करा!  - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray: Restore status quo in Maharashtra if wrongs are to be rectified! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चुकांची दुरुस्ती करायची असल्यास महाराष्ट्रात पूर्वस्थिती बहाल करा! 

ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद, शिंदे यांचा शपथविधीच घटनाबाह्य असल्याचा दावा ...

‘त्या’ गटाला मुख्यमंत्रिपद देत भाजपने केला फडणवीस यांचा अपमान- सुप्रिया सुळे - Marathi News | Supriya Sule BJP insulted devendra Fadnavis by giving chief ministership to 'that' group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्या’ गटाला मुख्यमंत्रिपद देत भाजपने केला फडणवीस यांचा अपमान- सुप्रिया सुळे

१०५ आमदार निवडून आले असताना देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री का केले नाही?... ...

Thackeray Vs Shinde: दोन्ही वकील या मुद्द्यावर येतंच नाहीय; शिंदे विरुद्ध ठाकरेंच्या सुनावणीवर उल्हास बापट यांची प्रतिक्रिया - Marathi News | Thackeray Vs Shinde: Constitutional expert Ulhas Bapat has reacted to today's Supreme Court hearing of Thackeray vs. Shinde. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वकील या मुद्द्यावर येतंच नाहीय; शिंदे विरुद्ध ठाकरेंच्या सुनावणीवर उल्हास बापट यांची प्रतिक्रिया

Thackeray Vs Shinde: ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्या सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीवर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

संजय राऊत यांच्या विरोधात मनोरुग्णालयाबाहेर आंदोलन - Marathi News | Protest outside psychiatric hospital against Sanjay Raut | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संजय राऊत यांच्या विरोधात मनोरुग्णालयाबाहेर आंदोलन

शिवसेना विरुध्द उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यात मागील काही दिवसापासून चांगलेच खटके उडत आहेत. त्यात राऊत यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात केलेल्या आरोपानंतर ठाण्यातील शिवसेना महिला आघाडी संतप्त झाली आहे. ...