लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद, पाहा महत्वाचे मुद्दे - Marathi News | The budget session of the state is starting tomorrow and CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis held a press conference. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; शिंदे अन् फडणवीसांची पत्रकार परिषद, पाहा महत्वाचे मुद्दे

सर्व पक्षांनी लोकायुक्ताच्या कायद्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं.  ...

शेतकऱ्याला 2 रुपयाचा चेक देणाऱ्या ट्रेडर्सचा परवाना रद्द, शिंदे-फडणवीस सरकारची कारवाई - Marathi News | Devendra Fadanvis Eknath Shinde, license of traders who gave Rs 2 check to farmers is cancelled, Shinde-Fadnavis government's action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्याला 2 रुपयाचा चेक देणाऱ्या ट्रेडर्सचा परवाना रद्द, शिंदे-फडणवीस सरकारची कारवाई

एका कांदा उत्पादक शेतकऱ्याला 512 किलो कांद्यासाठी 2 रुपयांचा चेक मिळाल्याची बाब समोर आली. ...

'...म्हणून मी अन् देवेंद्र फडणवीस वारंवार दिल्लीला जातो'; एकनाथ शिंदेंनी सांगितले महत्वाचं कारण - Marathi News | CM Eknath Shinde said that I and Deputy CM Devendra Fadnavis frequently go to Delhi to bring funds for the development of the state. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...म्हणून मी अन् उपमुख्यमंत्री वारंवार दिल्लीला जातो'; एकनाथ शिंदेंनी सांगितलं महत्वाचं कारण

मुंबईमध्ये सुरू असलेल्या विकासकामांच्या माध्यमातून या शहराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकण्याचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. ...

डॉन अरुण गवळींचा भाऊ शिंदेंच्या शिवसेनेत, नगरसेविका वंदना गवळींचाही पक्षप्रवेश - Marathi News | Don Arun Gawli's brother joined Shinde's Shiv Sena from Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉन अरुण गवळींचा भाऊ शिंदेंच्या शिवसेनेत, नगरसेविका वंदना गवळींचाही पक्षप्रवेश

एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांनीही ज्याचा उल्लेख केला होता, तो मुंबईतील अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळी याचा भायखळा परिसरात चांगलाच दबदबा आहे. ...

Maharashtra Politics: २०२४ मध्येही तुम्हीच मुख्यमंत्रीपदी असणार का? एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | cm eknath shinde reaction over will he chief minister even in 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०२४ मध्येही तुम्हीच मुख्यमंत्रीपदी असणार का? एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले...

Maharashtra News: घरातून फेसबुकवरुन संवाद साधून राज्याचा विकास होत नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. ...

“अफजलखानाची कबर फोडून दाखवली…”; नामांतराच्या मंजुरीनंतर शिवसेनेची मातोश्रीसमोर बॅनरबाजी - Marathi News | shiv sena leaders target uddhav thackeray after aurangabad osmanabad chatrapati sambhajinagar and dharashiv name change mumbai matoshri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अफजलखानाची कबर फोडून दाखवली…”; नामांतराच्या मंजुरीनंतर शिवसेनेची मातोश्रीसमोर बॅनरबाजी

औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याच्या निर्णयाला केंद्रानं मंजुरी दिली आहे. ...

माझ्या मुलीचं लग्न मी किंवा अजितदादा ठरवू, जातीत लग्न करा सांगणारे तुम्ही कोण?; सुप्रिया सुळेंनी सुनावलं - Marathi News | me or ajit pawar will decide my daughter revati s marriage who are you to say marry within caste ncp leader Supriya Sule eknath shinde dattatray bharne pune rally | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्या मुलीचं लग्न मी किंवा अजितदादा ठरवू, जातीत लग्न करा सांगणारे तुम्ही कोण?; सुप्रिया सुळेंनी सुनावलं

इंदापूर तालुक्यातील माळवाडी येथे सुप्रिया सुळेंची जाहीर सभा पार पडली. त्यावेळी त्यांनी हा संतप्त सवाल केला. ...

'नाव बदलून शहराचा विकास होत नसतो'; नामांतरावरुन रामदास आठवलेंची प्रतिक्रिया - Marathi News | 'A city does not develop by changing its name'; Central Minister Ramdas Athawale's reaction on the name change | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'नाव बदलून शहराचा विकास होत नसतो'; नामांतरावरुन रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

रामदास आठवले आज नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...