Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Thane Loksabha Election - ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या बैठकीवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करत मविआ काळातील घटनांचा उल्लेख केला. ...
भाजपसह महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करून त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. ...
Nashik Loksabha Election - नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले विजय करंजकर यांनी अखेर उबाठा गटाला रामराम करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ...