लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ - Marathi News | My Suspension Due to Ministers Pressure for Helping in Illegal Work said by Pune Municipal suspended Health Officer Bhagwan Pawar Letter to CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ

मी मॅटमध्ये दावा दाखल केला हा आकस मनामध्ये ठेवून माझी मानसिक छळवणूक सुरू केली होती असा आरोप या निलंबित अधिकाऱ्याने केला आहे. ...

"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप - Marathi News | Vijay Vadettiwar accused the state government of taking action against the competent authorities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप

Vijay Vadettiwar : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर आरोप केले. ...

नियमबाह्य कामे न केल्याने माझे निलंबन; डॉ. भगवान पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | My suspension for non-compliance; Dr. Lord Pawar's letter to the Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नियमबाह्य कामे न केल्याने माझे निलंबन; डॉ. भगवान पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कात्रजमध्ये कार्यालय असलेला ताे मंत्री काेण? त्या मंत्र्यावर मुख्यमंत्री कारवाई करणार का? ...

“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका - Marathi News | sunil raut replied cm shinde and bjp over criticism on uddhav thackeray london tour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका

Sunil Raut Replied BJP And Shinde Group: उद्धव ठाकरेंच्या लंडन दौऱ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपाने केलेल्या टीकेला ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले. ...

आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी - Marathi News | Ashish Shelar does inspection of drain cleaning Even after the Chief Minister Eknath Shinde review meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? CMच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेत एका बैठकीत आढावा घेऊनही शेलार यांच्या भेटी सुरूच आहेत. ते नेमके काय साध्य करू इच्छितात, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ...

आचारसंहिता संपल्यानंतर महाराष्ट्र भवनासह मेडिकलच्या निविदा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Tenders of Medical with Maharashtra Bhavan after code of conduct | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आचारसंहिता संपल्यानंतर महाराष्ट्र भवनासह मेडिकलच्या निविदा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुख्यमंत्र्यांचे सिडको, महापालिकेला निर्देश : मंदा म्हात्रेंचा पाठपुरावा ...

पावसाळ्यात ‘झीरो कॅज्युअल्टी’चे लक्ष्य; शिंदेंनी घेतला पालिकेच्या कामांचा आढावा - Marathi News | aim for zero casualty during monsoon the chief minister eknath shinde reviewed the pre monsoon works of the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळ्यात ‘झीरो कॅज्युअल्टी’चे लक्ष्य; शिंदेंनी घेतला पालिकेच्या कामांचा आढावा

मागील पावसाळ्याप्रमाणे यंदाही मुंबईत पाणी तुंबणार नाही, यासाठी खबरदारी घेतली जाईल, असेही त्यांनी मुंबईकरांना आश्वस्त केले. ...

"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा - Marathi News | MLA Jayant Patil criticized on state government over drought | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा

Jayant Patil : काल खासदार शरद पवार यांनी राज्य सरकारला दुष्काळावर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. ...