लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Pune Porsche Car Accident:बिल्डर, मंत्री, आमदार, खासदार कोणालाही सोडू नका; मुख्यमंत्र्यांच्या पोलीस आयुक्तांना सूचना - Marathi News | Builders Ministers MLAs, MPs leave no one behind Chief Minister eknath shinde instructions to Police Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Car Accident:बिल्डर, मंत्री, आमदार, खासदार कोणालाही सोडू नका; मुख्यमंत्र्यांच्या पोलीस आयुक्तांना सूचना

पुण्यातील अपघात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागल्याने अजून किती मासे गळाला लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे ...

आपत्कालीन मदत पथके स्थापन करा, सर्व महापालिकांना आदेश; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा - Marathi News | Establish emergency relief teams, orders to all municipalities; Chief Minister reviewed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपत्कालीन मदत पथके स्थापन करा, सर्व महापालिकांना आदेश; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

आपत्कालीन विभागाच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारही उपस्थित होते. ...

अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर - Marathi News | Main Editorial on Mahayuti NDA BJP Ajit Pawar alliance in Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर

छगन भुजबळांची खदखद, अजित पवारांचे विधान अन् बरंच काही... ...

१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती - Marathi News | Other side of Coastal Road opened by June 10: Chief Minister Eknath Shinde informed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

झिरपणाऱ्या पाण्यामुळे बोगद्याला धोका नसल्याचेही केले स्पष्ट ...

कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश! - Marathi News | Mumbai Coastal Road tunnels are already leaking two weeks before monsoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन ॲक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत पाहणी केली आणि महापालिका अधिकाऱ्यांना तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले. महापालिका अधिकाऱ्यांनी एका रात्रीत संबंधित जागेवर डागडुजी करुन गळती थांबवली आहे.  ...

मनसेचे उमेदवार पानसे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; चर्चांना उधाण - Marathi News | mns candidate abhijit panse met the cm eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसेचे उमेदवार पानसे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; चर्चांना उधाण

अजित पवार गटाने केली तलवार म्यान ...

दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक, राजकीय पक्षांकडून तयारी सुरू; अजित पवार, बावनकुळेंच्या हालचाली - Marathi News | Assembly elections before Diwali? Preparations started by political parties Ajit Pawar and Chandrasekhar Bawankule held office bearer meetings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक, राजकीय पक्षांकडून तयारी सुरू; अजित पवार, बावनकुळेंच्या हालचाली

आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत आढावा घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.  ...

नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा - Marathi News | Bringing rivers back to glory: Chief Minister's statement; Inspection tour of drain cleaning at five places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा

एकेकाळी ‘बैजू बावरा’ या प्रसिद्ध चित्रपटाचे चित्रीकरण दहिसर नदीच्या काठी झाले होते. आता त्याच नदीचे सांडपाण्याच्या पाण्यामुळे नाल्यात रूपांतर झाले आहे. ...