लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Eknath Shinde vs Uddhav Thackeray Live: ठाकरे सरकारने वर्षभर विधानसभा अध्यक्षांची निवड केली नाही, शिंदेगटाचा कोर्टात युक्तीवाद - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray: The 'supreme' hearing in the court start on shivsena and Eknath Shinde, will kill the future of the Eknath Shinde government of maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Live Update: ठाकरे सरकारने वर्षभर विधानसभा अध्यक्षांची निवड केली नाही, शिंदेगटाचा कोर्टात युक्तीवाद

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: आजच्या सुप्रीम सुनावणीवरच शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य ठरणार आहे.  ...

'हे कसं काय शक्य आहे?; सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे गटाला सवाल, सरन्यायाधीशांनी सुनावलं! - Marathi News | The Shinde group argued that the issue of disqualification should be referred to the Speaker of the Legislative Assembly. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'हे कसं काय शक्य आहे?; सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे गटाला सवाल, सरन्यायाधीशांनी सुनावलं!

शिंदे गटाकडून अपात्रतेचा मुद्दा विधानसक्षा अध्यक्षांकडे सोपवला जावा असा युक्तिवाद केला. ...

नेता भेटत नाही म्हणून नवीन पक्ष काढू शकता का?; कोर्टाची शिंदे गटाला विचारणा - Marathi News | can you form a new party saying the leader did not meet you? Supreme Court asks Eknath Shinde Lawyer Harish salve | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेता भेटत नाही म्हणून नवीन पक्ष काढू शकता का?; कोर्टाची शिंदे गटाला विचारणा

पक्षांतरबंदी कायदा हा लोकशाहीच्या आत्म्याला धरून नाही. कपिल सिब्बल यांनी दिलेले दाखले साफ चुकीचे आहे असा युक्तिवाद हरिश साळवे यांनी केला. ...

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: सुप्रिम कोर्टात कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, शिंदे गटाचं टेन्शन वाढवलं - Marathi News | Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: Kapil Sibal's Strong Argument in Supreme Court Raises Tension in Shinde Group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रिम कोर्टात कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, प्रश्नांची सरबत्ती, शिंदे गटाचं टेन्शन वाढवलं

Eknath Shinde Vs uddhav thackeray: राज्यातील शिंदे सरकारच्या भवितव्याबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी सुप्रिम कोर्टात सुरू आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद करत आहेत. ...

शिंदे गटाचं दुसऱ्या पक्षात विलीनीकरण हाच एकमेव पर्याय; शिवसेनेचा युक्तिवाद - Marathi News | The only option is the merger of the Shinde group with another party; Shiv Sena's argument in supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदे गटाचं दुसऱ्या पक्षात विलीनीकरण हाच एकमेव पर्याय; शिवसेनेचा युक्तिवाद

तुम्ही राजकीय पक्ष असल्याचा दावा करू शकत नाही. आणि तुम्ही गुवाहाटीत बसून राजकीय पक्ष असल्याचा दावा करता. राजकीय पक्ष निवडणूक आयोग ठरवतो असं शिवसेनेच्या वकिलांनी सांगितले. ...

'आला रे आला', पुण्यात गोविंदा पथकांची जोरदार तयारी सुरु - Marathi News | Aala Re Ala Govinda teams are preparing practice in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आला रे आला', पुण्यात गोविंदा पथकांची जोरदार तयारी सुरु

थर रचण्याचा सरावही करण्यात येत असून, तरुण मुले आपला व्यवसाय करून रात्रीच्या वेळी सरावास येत आहेत ...

एकनाथ शिंदेंनी रुग्णालयात जाऊन घेतली प्रकाश आमटेंची भेट; डॉक्टरांकडूनही घेतली माहिती - Marathi News | CM Eknath Shinde went to the hospital and met Prakash Amte iN Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकनाथ शिंदेंनी रुग्णालयात जाऊन घेतली प्रकाश आमटेंची भेट; डॉक्टरांकडूनही घेतली माहिती

पुणे दौरा आटोपून रात्री एकनाथ शिंदेंनी डॉ. प्रकाश आमटे याना भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ...

सोज्वळ चेहऱ्यामागे काय प्रकार चालतात हे कळलं; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | CM Eknath Shinde Group MLA Uday Samant clearly said about attack on his vehicle at pune, target on aditya thackeray and shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोज्वळ चेहऱ्यामागे काय प्रकार चालतात हे कळलं; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितले

माझी कार कुठल्याही शिवसैनिकाने थांबवली नाही. सिग्नलला कार थांबल्यानंतर बाजूला २ गाड्या उभ्या होत्या. त्यातून काही तरूण उतरले त्यांच्या हातात हत्यारं, दगडे होती. ...