Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या , मराठी बातम्याFOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
राजकोट येथे झालेला राडा हा भाजपच्या संस्कृतीशी सुसंगत असा राडा होता. राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याची पाहणी करण्यासाठी आज जाधव आले होते. ...
राज्यात मालवण येथील शिवछत्रपतींचा पुतळा पडल्यानंतर महाविकास आघाडीकडून महायुती सरकारच्या नेत्यांना जोडे मारो आंदोलन घेण्यात आले होते. त्यावरून शिंदेंच्या शिवसेनेने हा खळबळजनक दावा केला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपाच्या बोलणीला सुरुवात झाली असून, १० सप्टेंबरपर्यंत सर्व जागांचा फॉर्म्युला निश्चित होणार आहे. शनिवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अज ...
Eknath Shinde : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी 'जोडे मारो' आंदोलन करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. ...
Ladki Bahin Yojana: तुम्ही सरकारची ताकद वाढविली तर आम्हीही हात आखडता घेणार नाही. फक्त दीड हजारांवर थांबणार नाही. हे दीड हजार पुढे दोन हजार, अडीच हजार, तीन हजार होतील. लाडक्या बहिणीला ओवाळणीची रक्कम वाढवत जाऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क ...