१४ जुलै, २००९च्या अधिसूचनेनुसार एम.फिल ही शैक्षणिक अर्हता समजून नेट-सेटमधून सूट देण्यात आली व त्यांची नियुक्ती करण्यात आली, परंतु नेट-सेट नसल्यामुळे प्राध्यापकांच्या पदोन्नतीबाबत मात्र शासनाचे धोरण उदासीन होते. ...
कधीकाळी तक्षशिला, नालंदा विद्यापीठांमध्ये जपान, कोरिया, इंडोनेशिया, टर्की यासह जगभरातून विद्यार्थी येत होते. आजची स्थिती उलट्या दिशेने आहे. भारतीय विद्यार्थ्यांना जगभरातील नामांकित विद्यापीठांचे आकर्षण आहे. ...
कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण असतानादेखील विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चार तालुक्यांतील ‘जीईआर’ची स्थिती जैसे थे आहे. अशा स्थितीत हा अनुशेष दूर करण्याचे मोठे आव्हान नागपूर विद्यापीठासमोर आहे. ...