लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

सरकारकडून लवकरच डॉ. जे. पी. नाईक यांच्या नावे पुरस्कार; चंद्रकांत पाटील यांची घोषणा - Marathi News | Dr. soon from the government. J. P. Award to Naik; Announcement of Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारकडून लवकरच डॉ. जे. पी. नाईक यांच्या नावे पुरस्कार; चंद्रकांत पाटील यांची घोषणा

हा पुरस्कार यंदापासून सुरू केला जाणार आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली... ...

परिश्रमाची गरिबीवर मात; छोट्या गावातील दोन तरुण बनले अधिकारी - Marathi News | Two young men from a small village become officer by cracking mpsc exam | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :परिश्रमाची गरिबीवर मात; छोट्या गावातील दोन तरुण बनले अधिकारी

छोट्याशा ओवाळा गावातील दोन तरुणांनी केली एमपीएससी क्रॅक ...

वडील बांधकामावर राबले, आईने धुणीभांडी केली, लेक झाला वैज्ञानिक - Marathi News | Father worked in construction, mother washed dishes; son became a scientist | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वडील बांधकामावर राबले, आईने धुणीभांडी केली, लेक झाला वैज्ञानिक

एका जिद्दीचा प्रवास: वाढदिवशीच आनंदवार्ता, अणुऊर्जा महामंडळात निवड ...

संस्थाचालकाची तळी उचलत प्राध्यापकांना झापणे पडले महागात; उच्च विभागाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस - Marathi News | It was expensive to anger the professors Show cause notice to administrative officers of higher department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संस्थाचालकाची तळी उचलत प्राध्यापकांना झापणे पडले महागात; उच्च विभागाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

या नोटीसवर दोन दिवसात स्पष्टीकरण देण्याचे आदेशही संचालकांनी दिले आहेत. ...

SPPU: पुणे विद्यापीठाच्या प्रवेश अर्जांमध्ये घट; केमिस्ट्री, मायक्राेबायाेलाॅजी आणि सीएसला पसंती - Marathi News | SPPU: Decline in savitribai phule Pune University admissions; Chemistry, Microbiology and CS preferred | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विद्यापीठाच्या प्रवेश अर्जांमध्ये घट; केमिस्ट्री, मायक्राेबायाेलाॅजी आणि सीएसला पसंती

विद्यार्थ्यांनी यंदा एम.एसस्सी. केमिस्ट्री, मायक्राेबायाेलाॅजी आणि कॉम्प्युटर सायन्स या विषयाला सर्वाधिक पसंती दिली आहे... ...

महाराष्ट्रातील शालेय शिक्षण काठावर पास; अव्वल दर्जावरून सातव्या स्थानावर घसरण - Marathi News | School Education in Maharashtra Passes on the Edge; Dropped from the top spot to seventh place | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महाराष्ट्रातील शालेय शिक्षण काठावर पास; अव्वल दर्जावरून सातव्या स्थानावर घसरण

शिक्षण निर्देशांक जाहीर : केवळ चारच जिल्ह्यांना ‘अतिउत्तम’ रँक ...

तरुण राहतील बेरोजगार, पेन्शनधारकांकडे शाळेचा भार - Marathi News | Youth will remain unemployed, pensioners will have the burden of school | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तरुण राहतील बेरोजगार, पेन्शनधारकांकडे शाळेचा भार

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची होणार नियुक्ती; शासन निर्देश जारी ...

अनाथ म्हणून जगला अन् पहिल्याच प्रयत्नात पीएसआय झाला; लहापणापासूनच्या संघर्षाला अखेर यश - Marathi News | Lived as an orphan and became a PSI in the first attempt; The struggle since childhood is finally successful | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनाथ म्हणून जगला अन् पहिल्याच प्रयत्नात पीएसआय झाला; लहापणापासूनच्या संघर्षाला अखेर यश

आईच्या पोटात असताना वडिलांचा मृत्यू तर वयाच्या पाचव्या वर्षी आईचे छत्रही हरपले ...