लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

प्रवेश कधी होणार, आम्ही शिकविणार केव्हा सांगा? कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाचा सवाल - Marathi News | Mumbai: When will be the admission, tell me when we will teach? Question of Junior College Teachers Union | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवेश कधी होणार, आम्ही शिकविणार केव्हा सांगा? कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाचा सवाल

Education: नियमित आणि विशेष फेऱ्यानंतरही अकरावी प्रवेशापासून काही विद्यार्थी वंचित आहेत. मात्र या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला तरी त्यांचे शैक्षणिक सत्र कसे पूर्ण करणार, असा सवाल महाविद्यालय प्रशासनांकडून उपस्थित करण्यात येत आहे. ...

राज्यातील महाविद्यालयांची लवकरच ‘झाडाझडती’ ,उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून सनदी लेखापालांचे पॅनल तयार - Marathi News | Colleges in the state will soon be 'bush-busted', a panel of chartered accountants will be prepared by the Higher and Technical Education Department. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील महाविद्यालयांची लवकरच ‘झाडाझडती’ ,उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून सनदी लेखापालांचे पॅनल तयार

Colleges in the Maharashtra: राज्यातील सर्व महाविद्यालयांचे शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यात येणार असून त्यासाठी सनदी लेखापालांचे पॅनल उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून तयार करण्यात आले आहे. ...

चिमुकल्यांची चिमुकली बँक, देते वित्त व्यवहाराचे धडे! - Marathi News | Zilla Parishad Higher Primary School students have set up their own 'Unnati Vidyarthi Savings Bank' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिमुकल्यांची चिमुकली बँक, देते वित्त व्यवहाराचे धडे!

विद्यार्थीच संचालक अन् विद्यार्थ्यांच्याच शिलकीची होते गोळाबेरीज ...

चार वर्षात ३४ युपीएससी तर १३१ विद्यार्थी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण - Marathi News | 34 students passed UPSC and 131 students passed MPSC examination in four years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार वर्षात ३४ युपीएससी तर १३१ विद्यार्थी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण

‘महाज्योती’चे नेत्रदीपक यश : कौशल्य विकासातून ६,२३५ उमेदवारांना रोजगाराची संधी ...

Nashik: मनपाचे तंत्रस्नेही शिक्षक आघाडीवर, दादा भुसे यांनी केलं कौतुक - Marathi News | Nashik: Dada Bhuse praised the technology-loving teachers of the municipality | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाचे तंत्रस्नेही शिक्षक आघाडीवर, दादा भुसे यांनी केलं कौतुक  

Nashik: शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र काम करतात. गरिबातल्या गरीब मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे असे सांगत महापालिका, नगरपालिकेच्या तंत्रस्नेही शिक्षकांमुळे आता इंग्रजी माध्यमाच्या शाळाही मागे पडू लागल्या. ...

बारामतीचा निकाल पाहून अजित पवार म्हणाले...; आता काय कपाळ फोडावं - Marathi News | After seeing the result of 8th scholarship exam of Baramati, Ajit Pawar said...; What should be frowned upon now? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीचा निकाल पाहून अजित पवार म्हणाले...; आता काय कपाळ फोडावं

पुण्यातील अल्पबचत भवन येथे आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार व अध्यक्ष चषक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते ...

युवा सेनेच्या आंदोलनाला यश, सर्वच शाखेसाठी ‘कॅरी ऑन’ लागू, विद्यापीठाने काढले पत्र - Marathi News | Success of Yuva Sena movement, 'Carry on' is applicable for all branches, the Amravati university issued a letter | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :युवा सेनेच्या आंदोलनाला यश, सर्वच शाखेसाठी ‘कॅरी ऑन’ लागू, विद्यापीठाने काढले पत्र

मागील पंधरा दिवसांपासून सुरू होती मागणी ...

'मराठा कुणबी' प्रमाणपत्रासाठी सन १९६७ पूर्वी प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याच्या सूचना - Marathi News | Instructions to Group Education Officers to submit information of students admitted before 1967 | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'मराठा कुणबी' प्रमाणपत्रासाठी सन १९६७ पूर्वी प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याच्या सूचना

विनाविलंब ही माहिती शिक्षण विभागाकडे सादर करावी लागणार असून, त्यानंतर जिल्हाधिकारी, शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे हा अहवाल पाठविला जाणार आहे. ...