माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागीय शिक्षण मंडळाक डून होऊ घातलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षा तणावणुक्त, कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत नववी ते बारावीच्या विद्यार् ...
घनसावंगी तालुक्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना या प्रकल्पांतर्गत २०१५ साली आलेली चिक्की चार वर्षापासून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे घनसावंगी येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या कार्यालयाच्या गोदामात पडून आहे. ...
चांदूर रेल्वे पंचायत समिती स्तरावर राबविलेल्या ‘सन्मान प्रेरणेचा, सन्मान गुणवत्तेचा’ या उपक्रमाला राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
राज्यात दोन हजारांपेक्षा अधिक मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नतीची आस लागलेली असतानाच शिक्षण विभागाने मात्र शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. ...