लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

लूट थांबवा अन्यथा शिक्षणसम्राटांची गाठ शिवसेनेशी : राजेश क्षीरसागर - Marathi News | Stop looting, otherwise education emperors will join Shiv Sena: Rajesh Kshirsagar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लूट थांबवा अन्यथा शिक्षणसम्राटांची गाठ शिवसेनेशी : राजेश क्षीरसागर

शिक्षण संस्थांनी अतिरिक्त फी, डोनेशन घेवू नये, असे सक्त आदेश राज्य शासनाने दिले आहेत. परंतु मनमानी कारभार करणाऱ्या ठराविक शाळा दरवर्षी शासनाच्या सूचनांना केराची टोपली दाखवून, यावर्षी कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत माणसांचे जगणे मुश्कील झाले असून, वि ...

पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन शिक्षण ; खासगी शाळांचा व्यावसायिक दृष्टीकोन - Marathi News | Online education for pre-primary students as well; Professional approach of private schools | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन शिक्षण ; खासगी शाळांचा व्यावसायिक दृष्टीकोन

खासगी शाळांनी व्यावसायिक दृष्टीकोन आत्मसात करीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवातही केली आहे. यात पूर्व प्राथमिक शाळाही मागे नसून नर्सरी सोबतच ज्युनीयर केजी व सिनीयर केजीचे वर्ग चालविणाऱ्या खासगी शाळांनीही ऑन ...

Coronavirus Unlock : शिक्षक सोमवारपासून शाळेत जाणार, शैक्षणिक वर्ष सुरू होणार - Marathi News | Coronavirus Unlock: Teachers will go to school from Monday, the academic year will start | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Coronavirus Unlock : शिक्षक सोमवारपासून शाळेत जाणार, शैक्षणिक वर्ष सुरू होणार

कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक हे सोमवार (दि. १५) पासून शाळेत उपस्थित राहणार आहेत. त्या दिवसापासून शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. राज्य शासनाचा ...

जरा हटके! ध्येयवेडा अभियंता झोपडीतून देतो गोरगरीबांना शिक्षणाचे धडे - Marathi News | Just different! Engineer gives education lessons to the poor students | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जरा हटके! ध्येयवेडा अभियंता झोपडीतून देतो गोरगरीबांना शिक्षणाचे धडे

भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यातील दावेझरी हे ३०० लोकसंख्येचे गाव. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला एक तरुण गावातील मुलांना शिक्षण देतो आहे. ...

बारावीसाठी ऑनलाईन प्रवेशाची सुविधा ;कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्थांची खबरदारी  - Marathi News | Facilitate online access to Class XII; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बारावीसाठी ऑनलाईन प्रवेशाची सुविधा ;कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्थांची खबरदारी 

देशभरात लॉकडाऊन लागू केल्यानंतर राज्य सरकारनेही या निर्णयाची अंमलबजावणी केल्याने सध्या राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद असून अशा स्थितीत विद्यार्थ्यांना पुढील वर्षाचे प्रवेश घेण्यासह कोणत्याही शैक्षणिक कामासाठी बाहेर पडणे शक्य नाही. त्यामुळे वि ...

नाशकातही मिळणार कृत्रिम बुद्धिमत्ता अभियांत्रिकीचे शिक्षण - Marathi News | Artificial intelligence engineering education will also be available in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकातही मिळणार कृत्रिम बुद्धिमत्ता अभियांत्रिकीचे शिक्षण

दिवसेंदिवस कृत्रीम बुद्धीमत्तेवर आधारीत ऑटोमायझेशनचा वापर वाढत आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हा ऑटोमयझेशनचा कणा असून विकसित देशात त्याचा वापर आता सर्वच क्षेत्रात होत असून भारतातही हे तंत्र विकसित होत असताना नाशिकमधील विद्यार ...

एकात्मिक पाठ्यपुस्तक प्रकल्प; एका विद्यार्थ्यासाठी वर्षभर फक्त तीन पुस्तके - Marathi News | Integrated textbook projects; Only three books a year for one student | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :एकात्मिक पाठ्यपुस्तक प्रकल्प; एका विद्यार्थ्यासाठी वर्षभर फक्त तीन पुस्तके

इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. ...

प्राध्यापकांचाही ऑनलाईन पद्धतीने कौशल्य विकास - Marathi News | Online skill development of professors also | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्राध्यापकांचाही ऑनलाईन पद्धतीने कौशल्य विकास

कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालातील विद्युत अभियांत्रिकी विभा गाकडून तीन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेच्या माध्यमातून  प्राध्यापकांसाठीही कौश्यल्य विकास कार्यक्रम राबविण्यात आला. आर्टिफिशल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग अँप्लिकेशन इन पॉवर सिस्टि ...