डॉ. सुजित टेटे यांच्या शिक्षणक्षेत्रातील सुप्त कामगिरीची दखल घेत जागतिक संविधान आणि संसद असोसिएशन द्वारे जागतिक सदस्यत्व नुकतेच प्रदान करण्यात आलेले आहे. ...
आर्थिक परिस्थितीमुळे कधी शिक्षणाचा मार्ग थांबतो किंवा सोईसुविधांच्या अभावामुळे तो माघारला जातो. शहरातील रामबाग वस्तीत राहणाऱ्या गरीब मुलांचीही हीच अवस्था आहे. पण अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी भक्कम आधार या मुलांना आता सापडला आहे. ...
अंशदायी पेन्शन योजना लागू असलेल्या शिक्षकांच्या वेतनातून काही रक्कम कपात करण्यात येते. हयात नसलेल्या शिक्षकांच्या कुटुंबाला कपातीचा परतावा व अन्य प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाने ११ जुलै ...