लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News

Economy, Latest Marathi News

८८0 बचत गटांना कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट - Marathi News |  The objective of lending to 880 savings groups | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :८८0 बचत गटांना कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट

जिल्ह्यात ग्रामीण जीवनोन्नती अभियानात यंदा नवीन १३०० महिला बचत गट स्थापनेचे उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले आहे. तर यावर्षी ८८० गटांना बँकेमार्फत ७ टक्के व्याजदराने कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. ...

4 व्यवहारांनंतर गोठताहेत जन-धन खाती - Marathi News | Just 4 debits can freeze Jan Dhan a/cs, banks turning them into regular a/cs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :4 व्यवहारांनंतर गोठताहेत जन-धन खाती

जन-धन खात्याशी संबंधीत एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे. ...

चार वर्षांमध्ये मुद्रा बँकेसह राष्ट्रीयीकृत बँका अक्षरश: गाळात! - Marathi News | Nationalized banks with Mudra banks in trouble | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चार वर्षांमध्ये मुद्रा बँकेसह राष्ट्रीयीकृत बँका अक्षरश: गाळात!

देशातली प्रत्येक राष्ट्रीयीकृत बँक आज जखमी अवस्थेत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये आपले कष्टाचे पैसे ठेवणे सुरक्षित आहे की नाही, याविषयी सामान्य माणसाला प्रथमच शंका वाटू लागलीय. ...

अस्थिर वातावरणानंतरही सप्ताहाची सांगता वाढीने - Marathi News | Stock Market News | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अस्थिर वातावरणानंतरही सप्ताहाची सांगता वाढीने

आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाचे वाढते दर आणि घसरत असलेले रुपयाचे मूल्य यामुळेही गुंतवणूकदार सावध होते. मात्र, सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी झालेल्या मोठ्या खरेदीने सप्ताहाची सांगता वाढीने झालेली दिसली. ...

Modi@4: "चांगल्या सरकारमुळे चार वर्षांमध्ये देशाची अर्थव्यवस्था सुधारली" - Marathi News | Modi @ 4: "Good governance has improved the economy of the country in four years" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Modi@4: "चांगल्या सरकारमुळे चार वर्षांमध्ये देशाची अर्थव्यवस्था सुधारली"

फेसबूक ब्लॉगमध्ये अरुण जेटली यांनी अर्थव्यवस्थेत झालेल्या सुधारणांबद्दल लिहिले आहे. ...

मोदी सरकारच्या काळात चलनातील रोख वाढली ४१ टक्क्यांनी, नोटाबंदीनंतर १२२% वाढ - Marathi News | Cash increased by 41 percent, post-closure 122 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारच्या काळात चलनातील रोख वाढली ४१ टक्क्यांनी, नोटाबंदीनंतर १२२% वाढ

मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकाळात चलनातील रोख सरासरी ४१ टक्क्यांनी वाढली आहे. ...

मार्क्सच्या हस्तलिखिताचा ५ लाख डॉलरना लिलाव - Marathi News | Marx's handwritten $ 5 million auction | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मार्क्सच्या हस्तलिखिताचा ५ लाख डॉलरना लिलाव

मार्क्सने १८५० ते १८५३ या काळात १,२५० पानी हस्तलिखित टिपणे लिहिली व त्यातून ‘दास कपिताल’ हा ग्रंथ आकाराला आला. ...

7.5% वाढली प्रवासी वाहनांची विक्री - Marathi News |  Sales of passenger vehicles increased by 7.5% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :7.5% वाढली प्रवासी वाहनांची विक्री

एप्रिल महिन्यात भारतातील प्रवासी वाहनांची विक्री ७.५ टक्क्यांनी वाढून २,९८,५0४ गाड्यांवर गेली. आदल्या वर्षी या महिन्यात २,७७,६८३ गाड्या विकल्या गेल्या होत्या. ...