लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पृथ्वी

पृथ्वी, मराठी बातम्या

Earth, Latest Marathi News

Earth Day 2019: Google Doodle मधून पृथ्वीच्या सुंदरतेचं दर्शन - Marathi News | google celebrates earth day with a special animated doodle video | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Earth Day 2019: Google Doodle मधून पृथ्वीच्या सुंदरतेचं दर्शन

जगभरात 22 एप्रिल हा वसुंधरा दिन म्हणून साजरा होतो. गुगलने या खास दिवसाचे औचित्य साधून अ‍ॅनिमेटेड डुडल तयार केले आहे. ...

जागतिक वसुंधरा दिन; विद्यार्थ्यांनी वाटली मोफत रोपटी - Marathi News | World Earth Day; Free tree distribution by students in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक वसुंधरा दिन; विद्यार्थ्यांनी वाटली मोफत रोपटी

जागतिक वसुंधरादिनाच्या निमित्ताने जगभरात विविध कार्यक्रम होत आहेत. पर्यावरण प्रेमी वृक्ष संवर्धनाचे महत्त्व विशद करीत आहेत. या सर्व कार्यक्रमांमध्ये नागपुरातील विद्यार्थ्यांच्या एका ग्रूपने आपला खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे. ...

Earth Day Special : पर्यावरणाप्रति आपली जबाबदारी ओळखा; सुजाण नागरिक बना - Marathi News | World Earth Day Special : ways to save our planet | Latest lifeline News at Lokmat.com

लाइफलाइन :Earth Day Special : पर्यावरणाप्रति आपली जबाबदारी ओळखा; सुजाण नागरिक बना

22 एप्रिलला जगभरामध्ये जागतिक वसुंधरा दिवस (World Earth Day) म्हणून साजरा करण्यात येतो. प्रदूषणामुळे जगभरामध्ये वाढणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानि होत आहे. ...

जागतिक वसुंधरा दिन; नागपूरचा पारा का तापतोय? - Marathi News | World Earth Day; Why increasing Nagpur's thermal temperature? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक वसुंधरा दिन; नागपूरचा पारा का तापतोय?

उन्हाळ्यात नागपूर पेटून राहिले की काय, असा भास होतो. या सर्वांचे कारण म्हणजे विकासाच्या प्रक्रियेत वसुंधरेकडे झालेले दुर्लक्ष आहे. त्याचे परिणाम निव्वळ मानवालाच नाही, तर संपूर्ण इको सिस्टिमला जाणवत आहे. ...

Video: जमिनीतून निघाला धूर आणि लाव्हासदृश उकळता खडक, बीडमध्ये खळबळ - Marathi News | Video: The smoke and leavly boiling rocks from the soil, excitement in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: जमिनीतून निघाला धूर आणि लाव्हासदृश उकळता खडक, बीडमध्ये खळबळ

मोकळ्या मैदानात जमिनीतून अचानक धूर आणि लाव्हा बाहेर आल्याने खळबळ ...

भारताने जिथे 'शक्ती' दाखवती ते लो अर्थ ऑर्बिट म्हणजे काय? जाणून घ्या  - Marathi News | what is'Low Earth Orbit'? Learn | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताने जिथे 'शक्ती' दाखवती ते लो अर्थ ऑर्बिट म्हणजे काय? जाणून घ्या 

भारताने ज्या लो अर्थ ऑर्बिटमध्ये आज ही संपूर्ण मोहीम राबवली ते लो अर्थ ऑर्बिट म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहित आहे का? ...

सावधान! शहरी तापमान धोक्याच्या पातळीवर चाललेय! - Marathi News | Be careful! Urban temperature is running at dangerous level! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सावधान! शहरी तापमान धोक्याच्या पातळीवर चाललेय!

देशात उन्हाळ्याच्या झळा आता अतितीव्र बनल्या असल्याने केवळ पहाडी भाग वगळता उर्वरित प्रदेशांना उष्णतेचा भीषण त्रास जाणवत आहे आणि पावसाळ्यातही त्याची तीव्रता कमी होत नाही. भारतीय हवामान खाते व हवामानविषयक संशोधन संस्थेच्या अभ्यासात मार्च ते मे महिन्यात ...

पृथ्वीचे रक्षण आणि जीओइंजिनीअरिंग - Marathi News | Protecting the Earth and Geoengineering | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पृथ्वीचे रक्षण आणि जीओइंजिनीअरिंग

ज्या वेगाने कार्बनचे जागतिक उत्सर्जन केले जात आहे, ते पाहता जागतिक वातावरणातील संचित कार्बन डाय आॅक्साईडचे आकारमान एक लाख कोटी टन एवढे होईल. यामुळे जागतिक सरासरी तापमान अंशाने वाढले तर पुढील तापमान वाढ आपोआप होणार आहे. ...