लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ, मराठी बातम्या

Drought, Latest Marathi News

केज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन - Marathi News | Kaij Talukas declare drought; Nationalist Congress agitation | Latest beed News at Lokmat.com

बीड :केज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

केज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा व अन्य विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तहसील कार्यालयासमोर आदोलन करण्यात आले.  ...

आठ दिवसांपासून भोकरदनचा पाणीपुरवठा बंद - Marathi News | Bhokardan water supply stop for eight days | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आठ दिवसांपासून भोकरदनचा पाणीपुरवठा बंद

भोकरदन शहराला पाणी पुरवठा करणारे दानापूर येथील जुई धरण कोरडे पडल्याने शहराचा पाणी पुरवठा आठ दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ...

पावसाअभावी मराठवाडा मेटाकुटीला; औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत होतोय टँकरने पाणीपुरवठा  - Marathi News | tension in Marathwada due to lack of rain; Tanker water supply in Aurangabad, Jalna Districts | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाअभावी मराठवाडा मेटाकुटीला; औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत होतोय टँकरने पाणीपुरवठा 

यंदाच्या पावसाळ्यात विभागात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामाचे उत्पादन अर्ध्याहून कमी होणार आहे. ...

पाण्यासाठी नागरिकांची भटकंती - Marathi News | Citizens wandering for water | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

भोकरदन शहरासह २५ गावांना पाणीपुरवठा करणारे जुई धरण कोरडेठाक झाल्याने शहरासह परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...

आडगावातील शेतकऱ्यांनी एकाच दिवशी विकल्या दहा बैलजोड्या - Marathi News |  Ten small bullocks sold by farmers in the same village sold on the same day | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आडगावातील शेतकऱ्यांनी एकाच दिवशी विकल्या दहा बैलजोड्या

चाळीसगाव तालुक्यातील आडगाव परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचे सावट गडद होत चालले असून चारा पाण्याअभावी गावातील शेतकºयांनी दहा बैलजोड्या विकल्याची घटना घडली आहे. ...

मराठवाड्यात बाराशे गावांवर दुष्काळाचे सावट - Marathi News | Due to drought in 12 villages in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात बाराशे गावांवर दुष्काळाचे सावट

पावसाचे प्रमाण केवळ ५० टक्केच ...

जलसुरक्षकाचा प्रस्ताव हरवला सरकारी निर्णयाच्या दुष्काळात - Marathi News | Water Rescuer's proposal has been lost in the government's decision drought | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जलसुरक्षकाचा प्रस्ताव हरवला सरकारी निर्णयाच्या दुष्काळात

जलस्थितीचा अचूक अंदाजच समजेना ...

राज्यावर दुष्काळाचे ढग; खरिपाची पिके संकटात - Marathi News | Drought cloud in the state; In the crisis of caterpillar crops | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यावर दुष्काळाचे ढग; खरिपाची पिके संकटात

आतापर्यंत सरासरीच्या ७९.९ टक्केच पाऊस; सप्टेंबरमध्ये ८० टक्के तूट ...