डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'फादर ऑफ इंडिया' अशी उपाधी दिली होती. मात्र या उपाधीवरून आता देशात उलट सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ...
मी आत्तापर्यंत ज्यांना ऐकलं त्यांच्यापेक्षा हे भारी आहेत. तुम्हाला हे पत्रकार कुठे भेटले, ही मोठी गोष्ट आहे असं बोलल्यावर उपस्थित असणाऱ्या सर्वांना हसू आवरलं नाही. ...
भारतीय पंतप्रधानांसाठी अमेरिकेतील भारतीयांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अमेरिकेच्या अध्यक्षांनी दोन तासांहून अधिक वेळ उपस्थित राहणे, हे या कार्यक्रमाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. ...