लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
'...तर अमेरिकेतील मध्यमवर्ग जाईल गरिबीच्या खाईत, वांशिक भेदाचा सामना करणाऱ्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका' - Marathi News | Amrica must improve corona strategy to keep millions from falling into poverty says UN expert | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'...तर अमेरिकेतील मध्यमवर्ग जाईल गरिबीच्या खाईत, वांशिक भेदाचा सामना करणाऱ्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका'

सातत्याने दूर्लक्ष आणि भेदभावामुळे येथील कमी उत्पन्न असलेले आणि गरीब लोक कोरोना संकटाचा सर्वाधिक सामना करत आहेत. त्यामुळे या लोकांना गरिबीच्या खाईत जाण्यापासून वाचवण्यासाठी अमेरिकेला तत्काळ पावले उचलावी लागणार आहेत. ...

कोरोना विषाणूची निर्मिती झाली चीनच्या प्रयोगशाळेत? - Marathi News | Corona virus produced in China laboratory? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना विषाणूची निर्मिती झाली चीनच्या प्रयोगशाळेत?

अमेरिकेकडून तपास सुरू ...

CoronaVirus : अमेरिकेत मृत्यूचे तांडव, कोरोनामुळे गेल्या 24 तासांत तब्बल 4,491 जणांचा मृत्यू - Marathi News | More than 4 thousands people died in last 24 hours  in America due to corona virus sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : अमेरिकेत मृत्यूचे तांडव, कोरोनामुळे गेल्या 24 तासांत तब्बल 4,491 जणांचा मृत्यू

'जॉन्स हॉपकिन्स' विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत येथे कोरोनामुळे तब्बल 4,491 जणांचा मृत्यू झाला. जगात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. मात्र, अमेरिकेत गुरुवारी 2257 जणांचाच कोरोनामुळे मृत्यू झाला, ...

CoronaVirus: मैत्रीला जागला! अमेरिकेनं कोरोनाच्या लढ्यासाठी भारताला दिली 59 लाख डॉलरची मदत - Marathi News | business us provides nearly usd 59 million in health assistance to india on covid vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: मैत्रीला जागला! अमेरिकेनं कोरोनाच्या लढ्यासाठी भारताला दिली 59 लाख डॉलरची मदत

या निधीचा उपयोग आपत्कालीन तयारी आणि जागतिक महारोगराईशी निपटण्यासाठी केला जाणार आहे.  ...

Coronavirus: अखेर अमेरिकेने वापरला मोदींचा पॅटर्न, कोरोनाला रोखण्यासाठी ट्रम्प यांचा जबरदस्त प्लॅन - Marathi News | Coronavirus: US President Donald Trump unveils three-phase plan to reopen United States mac | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: अखेर अमेरिकेने वापरला मोदींचा पॅटर्न, कोरोनाला रोखण्यासाठी ट्रम्प यांचा जबरदस्त प्लॅन

अमेरिकेत मृतांची संख्या ही ३० हजारांहून अधिक झाली असल्याची माहिती 'जॉन हॉपकिन्स' विद्यापीठाने दिली आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली काँग्रेस तहकुबीची धमकी - Marathi News | Donald Trump threatens congressional detention | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली काँग्रेस तहकुबीची धमकी

प्रशासकीय कामकाजात येत आहेत अडथळे ...

CoronaVirus ...तर नाईलाजाने अमेरिकी काँग्रेसची सभागृहे भंग करेन; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी - Marathi News | CoronaVirus I will hung both Congress House; Donald Trump warn America cinet hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus ...तर नाईलाजाने अमेरिकी काँग्रेसची सभागृहे भंग करेन; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

अमेरिकन नागरिक संकटात असताना हे सहन करू शकत नाहीत. हा एक घोटाळाच आहे आणि तो अनेक वर्षांपासून केला जात असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला.  ...

CoronaVirus अमेरिकेत दिवसभरात २६०० मृत्यू; ट्रम्प म्हणाले 'कळसच गाठला' - Marathi News | CoronaVirus: 2600 death a day in America; Donald Trump says passed the peak hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus अमेरिकेत दिवसभरात २६०० मृत्यू; ट्रम्प म्हणाले 'कळसच गाठला'

अमेरिकेमध्ये आतापर्यंत ६ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकूण २७००० मृत्यू झाले आहेत. ...