लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
टिकटॉक विक्रीतील मोठा हिस्सा अमेरिकेत यायला हवा : ट्रम्प - Marathi News | The bulk of ticket sales should come from the US: Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टिकटॉक विक्रीतील मोठा हिस्सा अमेरिकेत यायला हवा : ट्रम्प

व्हाइट हाउसमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी सांगितले की, आम्ही दिल्याशिवाय त्यांना कोणतेही अधिकार नाहीत. टिकटॉक ही एक मोठी मालमत्ता आहे हे खरे आहे; ...

डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवर 'डिजिटल स्ट्राइक', टिकटॉकवर घातली बंदी  - Marathi News | america may be ban tik tok president donald trump said we are looking the matter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवर 'डिजिटल स्ट्राइक', टिकटॉकवर घातली बंदी 

"आम्हाला तर्कवितर्क आणि अफवांवर भाष्य करण्याची इच्छा नाही, टिकटॉकच्या प्रदीर्घ यशावर आमचा विश्वास आहे." ...

कोरोनामुक्त झालात, मग प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्या; डोनाल्ड ट्रम्प यांचे आवाहन - Marathi News | Donald Trump Appeals Corona Patients To Donate Plasma After Recovery | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनामुक्त झालात, मग प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्या; डोनाल्ड ट्रम्प यांचे आवाहन

कोरोना रूग्णांमध्ये प्लाझ्मा थेरपीद्वारे ;चांगले परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे. ...

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक टळणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली 'अशी' भीती - Marathi News | donald trump gave suggestion Delay the presidential election until people can properly securely and safely vote | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक टळणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली 'अशी' भीती

अमेरिकेत या वर्षीच्या अखेरीस राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकीची तारीख बदलण्याचा अधिकार केवळ काँग्रेसला आहे. ...

CoronaVirus News : "कोरोनावरील उपचाराबाबत दोन आठवड्यात देणार 'खूशखबर', करणार मोठी घोषणा" - Marathi News | CoronaVirus Marathi News donald trump announce good things covid 19 in 2 weeks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : "कोरोनावरील उपचाराबाबत दोन आठवड्यात देणार 'खूशखबर', करणार मोठी घोषणा"

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात युद्धपातळीवर कोरोना व्हाययरसवर औषध आणि लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश आले आहे. याच दरमान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. ...

"...म्हणून कोरोनाचा सामना करण्यात जगातील 'हे' दिग्गज नेते ठरले अपयशी; मोदी मात्र यशस्वी" - Marathi News | populist leader failed in fighting the epidemic modi showed aggression says Michael Shifter  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"...म्हणून कोरोनाचा सामना करण्यात जगातील 'हे' दिग्गज नेते ठरले अपयशी; मोदी मात्र यशस्वी"

मात्र, कोरोनासारख्या नव्या महामारीचा सामना करण्याची वेळ आली तेव्हा, लोप्रिय होण्याच्या नीती पेक्षाही यूरोपातील जर्मनी, फ्रान्स आणि आयर्लंड तसेच आशियातील दक्षिण कोरिया आणि जपान सारख्या देशांत उदार लोकशाहीवादी नीतीच फायदेशीर ठरल्याचे दिसते. ...

युद्धाचे ढग! चीननं ७२ तासांत वाणिज्य दूतावास बंद करावा; अमेरिकेच्या आदेशानं एकच खळबळ - Marathi News | us orders china to close its houston consulate in 72 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धाचे ढग! चीननं ७२ तासांत वाणिज्य दूतावास बंद करावा; अमेरिकेच्या आदेशानं एकच खळबळ

दुसरीकडे अमेरिकेच्या या कारवाईनंतर चीनही भडकला आहे. तसेच आवश्यक प्रतिशोध घेण्याची धमकीही चीननं  दिली आहे.  ...

CoronaVirus : अमेरिकेनं तयार केली कोरोनावरील व्हॅक्सीन? ट्रम्प यांचा मोठा दावा! - Marathi News | CoronaVirus Marathi News us president trump tweet tremendous progress being made on vaccines and therapeutics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : अमेरिकेनं तयार केली कोरोनावरील व्हॅक्सीन? ट्रम्प यांचा मोठा दावा!

यापूर्वीही अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत, 'वॅक्सीनवर चांगली बातमी आहे,' असे म्हटले होते. अमेरिकेत सर्वप्रथम टेस्ट केल्या गेलेल्या तसेच मॉडर्ना इंकने तयार केलेल्या व्हॅक्सीनच्या पहिल्या आणि दुसऱ्या चाचणीच्या निकालामुळे वैज्ञानिक आनंदात आहेत ...