लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
अन् दोन दिवसानंतर पाहा काय झालं? अभिनेत्री पद्मालक्ष्मीचा थेट डोनाल्ड ट्रॅम्प यांना टोमणा - Marathi News | actress padma lakshmi twitter reaction on donald trump covid 19 positive | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् दोन दिवसानंतर पाहा काय झालं? अभिनेत्री पद्मालक्ष्मीचा थेट डोनाल्ड ट्रॅम्प यांना टोमणा

यालाच कर्म म्हणतात, असे एक ट्विटही तिने केले. ...

मोठी बातमी! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प, पत्नी मेलानिया कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | US President Donald Trump and First Lady Melania test positive for COVID19 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प, पत्नी मेलानिया कोरोना पॉझिटिव्ह

Donald Trump Corona Positive: डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. होप हिक्स, कोणतीही सुटी न घेता अथक काम करत होते. ते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. ...

डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलानिय़ासह क्वारंटाईन; सल्लागार कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Quarantine Donald Trump with wife Melania; Advisor tested Corona Positive | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलानिय़ासह क्वारंटाईन; सल्लागार कोरोना पॉझिटिव्ह

US President Donald Trump and First Lady Melania Trump to begin their quarantine process : दोन दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी निवडणूक डिबेट दरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवार ज्यो बायडन यांच्यावर टीका करताना गरज भासली तरच मास्क घालेन, असे सांगितले होते. तसेच ...

आपल्या मित्राचं स्वागत कराण्यासाठी पुन्हा 'नमस्ते ट्रम्प' रॅली करणार का?; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा मोदींवर निशाणा - Marathi News | p chidambaram says will pm modi hold another namaste trump rally to honour his dear friend | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपल्या मित्राचं स्वागत कराण्यासाठी पुन्हा 'नमस्ते ट्रम्प' रॅली करणार का?; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा मोदींवर निशाणा

चिदंबरम यांनी गुरुवारी मोदींना चिमटा काढत, ते आपल्या मित्राला सन्मानित करण्यासाठी आणखी एका नमस्ते ट्रम्प' रॅलीचे आयोजन करणार का? असा प्रश्न केला आहे. (Namaste Trump) ...

CoronaVirusVaccine: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वीच ट्रम्प यांना झटका, मॉडर्नानं लशीसंदर्भात केला मोठा खुलासा! - Marathi News | CoronaVirusVaccine Marathi News US moderna says covid19 vaccine unlikely to be ready before us election | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirusVaccine: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वीच ट्रम्प यांना झटका, मॉडर्नानं लशीसंदर्भात केला मोठा खुलासा!

Coronavirus Vaccine News Update : अमेरिकीचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते, की अेरिकेतील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपूर्वी म्हणजेच 3 नोव्हेंबरपूर्वी कोरोना लस तयार होऊ शकते. ...

कोरोना : ट्रम्प यांचा ढिसाळ कारभार - Marathi News | Corona: Trump's sloppy administration | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना : ट्रम्प यांचा ढिसाळ कारभार

डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांचा आरोप ...

जेव्हा ज्यो बायडन डोनाल्ड ट्रम्पना तोंडावर म्हणतात, ‘वूड यू शट अप, मॅन?’ - Marathi News | When Joe Biden says to Donald Trump, "Would you shut up, man?" | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जेव्हा ज्यो बायडन डोनाल्ड ट्रम्पना तोंडावर म्हणतात, ‘वूड यू शट अप, मॅन?’

आणि एका क्षणी जो बायडन चक्क ट्रम्पना, गप्प बसा अर्थात शट अप म्हणाले.. या शट अपवरून समाजमाध्यमांत आणि जाणत्या अमेरिकन नागरिकांतही मोठा शिमगा रंगला ...

भारताने कोरोनाबळींचा खरा आकडा लपविला; डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर आरोप - Marathi News | India hid the true number of corona dies patient; Serious allegations by Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने कोरोनाबळींचा खरा आकडा लपविला; डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर आरोप

कोरोना व्हायरस जेव्हा जगभरात पसरू लागला होता तेव्हा ट्रम्प हे निवडणूक पूर्व प्रचारासाठी भारतात आले होते. अमेरिकेतील भारतीयांची मते मिळविण्यासाठी ट्रम्प यांचा हा दौरा होता. ...