लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
डोनाल्ड ट्रम्प यांची 'ती' पोस्ट Facebook ने केली डिलीट, 'हे' आहे कारण - Marathi News | facebook twitter take action over us president donald trump misleading covid 19 posts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांची 'ती' पोस्ट Facebook ने केली डिलीट, 'हे' आहे कारण

Donald Trump : ट्रम्प यांच्या सोशल मीडियावरील एका पोस्टवर ट्विटर आणि फेसबुक या दोघांनीही अ‍ॅक्शन घेतली आहे. ...

CoronaVirus News : कोरोना संसर्गानंतर डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतले अन् म्हणाले... - Marathi News | donald trump returns to white house after receive treatment for covid 19 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोना संसर्गानंतर डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतले अन् म्हणाले...

Donald Trump : अमेरिकेतील वॉल्डर रीड मेडिकल सेंटरमध्ये उपचार घेतल्यानंतर आता ट्रम्प पुन्हा एकदा व्हाईट हाऊसमध्ये दाखल झाले आहेत. ...

कोरोना संसर्गानंतर डोनाल्ड ट्रम्प हॉस्पिटलबाहेर; नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तज्ज्ञांची टीका - Marathi News | Donald Trump leaves hospital briefly amid covid treatment health experts critizes this stunt | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना संसर्गानंतर डोनाल्ड ट्रम्प हॉस्पिटलबाहेर; नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तज्ज्ञांची टीका

Donald Trump : सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आणि साथीच्या आजारांवर चुकीची माहिती पसरवण्याबद्दल अनेकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करण्यात आली आहे. ...

अमेरिकेत निवडणुकीच्या ऐन धामधुमीतले ‘ऑक्टोबर सरप्राईज’ - Marathi News | US Election October surprise on social media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत निवडणुकीच्या ऐन धामधुमीतले ‘ऑक्टोबर सरप्राईज’

अमेरिकेत निवडणुकीचे वारे वाहू लागले की प्रचाराला ऑक्टोबर महिन्यात जोर येतो. त्यामुळे आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत ऑक्टोबर महिन्यात काही ना काही अकल्पित घटना घडल्या आहेत. ...

प्रकृती बरी नव्हती; पण आता सुधारणा- डोनाल्ड ट्रम्प - Marathi News | Donald Trump coronavirus update Reports say next 48 hours critical Trump says feeling much better now | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रकृती बरी नव्हती; पण आता सुधारणा- डोनाल्ड ट्रम्प

ट्रम्प यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण शुक्रवारी कमी झाले होते. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन देण्यात आला. ...

coronavirus: कोरोनाशी झुंजत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत समोर आली महत्त्वपूर्ण माहिती - Marathi News | coronavirus: next 48 hours will be critical for Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: कोरोनाशी झुंजत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत समोर आली महत्त्वपूर्ण माहिती

अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ...

मास्क घालायला नकार देणारे ट्रम्प सपत्निक ‘पॉझिटिव्ह’ झाले, हे खरं की खोटं? - Marathi News | Is it true or false that Trump's wife, who refused to wear a mask, became 'positive'? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मास्क घालायला नकार देणारे ट्रम्प सपत्निक ‘पॉझिटिव्ह’ झाले, हे खरं की खोटं?

काय विलक्षण योगायोग असतो पहा.. ...

बापरे! ई कॉमर्समधील सर्वात मोठी कंपनी ‘अ‍ॅमेझॉन’च्या २० हजार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण - Marathi News | Almost 20,000 Amazon workers in US test positive for Covid-19 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! ई कॉमर्समधील सर्वात मोठी कंपनी ‘अ‍ॅमेझॉन’च्या २० हजार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

Amazon workers Coronavirus News: कर्मचार्‍यांच्या सुरक्षेचा विचार करता अ‍ॅमेझॉन अन्य सुरक्षा उपायांसह चाचण्यांवर कोट्यवधी डॉलर्स खर्च करत आहे असं कंपनीने म्हटलं आहे. ...