भीमा-कोरेगाव प्रकरणाचे पडसाद डोंबिवलीत सोमवारी रात्रीच उटमले. त्या घटनास्थळी शहरातून गेलेल्या गाडया रात्री उशिराने डोंबिवलीत दाखल झाल्या. त्यानंतर शेलार नाका परिसरात आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी येत रात्री ९.३० ते १० वाजण्याच्या कालावधीत सुमारास गाड्या ...
नवीन वर्ष 2018च्या पहिल्याच दिवशी विविध कारणांमुळे 11 रेल्वे प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे तर 12 प्रवासी विविध ठिकाणी झालेल्या अपघातात जखमी झाले आहेत. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात डोंबिवली शहरातील एकही प्रकल्प समाविष्ट केला नसल्याने डोंबिवली शहराला सत्ताधारी शिवसेना-भाजपाकडून सापत्न वागणूक दिली जात आहे. ...
कल्याण-डोंबिवली शहरांबरोबरच त्यालगतचा कल्याण-शीळ मार्ग, कल्याण-भिवंडी मार्गावरील विविध हॉटेल, रेस्टॉरंट्स, ढाब्यांवर रविवारी थर्टी फर्स्टचे धडाक्यात सेलिब्रेशन झाले. काहींनी तेथील गर्दी टाळून सोसायट्या अथवा घरच्या घरी सेलिब्रेशन करण्यावर भर दिला. ...
राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या प्रतिमा सर्व शासकीय कार्यालयांमध्ये लावण्यासंदर्भातला अध्यादेश असतांनाही त्याचे पालन केले जात नाही असे नीदर्शनास आल्याच भाजपाचे कल्याण जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे यांनी सांगितले. ...
डोंबिवली : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलगा यशवंत यांच्या नावे असलेली जमीन बळकावल्याप्रकरणी एकाविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...