लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

corona virus ; माणुसकी जिवंत असल्याचा पुरावा ; पुण्यात रिक्षाचालकांची नायडू कर्मचाऱ्यांना मोफत सेवा  - Marathi News | corona virus; Proof that humanity is alive; Free service to the Naidu hospital staff by rickshaw driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :corona virus ; माणुसकी जिवंत असल्याचा पुरावा ; पुण्यात रिक्षाचालकांची नायडू कर्मचाऱ्यांना मोफत सेवा 

नायडू रुग्णालयात कामासाठी जाणाऱ्या सर्वांना ही सेवा मोफत उपलब्ध असून त्यासाठी संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे. ...

coranavirus : रुग्णालयातील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी खाजगी डॉक्टर देत आहेत फोनवरून आरोग्य सल्ला - Marathi News | coranavirus: private doctor's gives opinion by phone for avoiding rush | Latest latur News at Lokmat.com

लातुर :coranavirus : रुग्णालयातील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी खाजगी डॉक्टर देत आहेत फोनवरून आरोग्य सल्ला

वातावरणातील बदलामुळे बालकांत सर्दी, ताप, खोकला असे आजार दिसून येऊ लागले आहेत. ...

Coronavirus: आईच्या मृत्यूनंतरही डॉक्टरने बजावलं कर्तव्य; कोरोनाग्रस्तांचा जीव वाचवण्यासाठी हॉस्पिटलला पोहचले - Marathi News | Coronavirus: inspirational news odisha duty performed by doctor even despite losing his mother pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: आईच्या मृत्यूनंतरही डॉक्टरने बजावलं कर्तव्य; कोरोनाग्रस्तांचा जीव वाचवण्यासाठी हॉस्पिटलला पोहचले

भारतातही कोरोना रुग्णांचा आकडा ५०० पर्यंत पोहचला आहे. तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. ...

Coronavirus : राज्यात २५ लाख तीनपदरी मास्कची गरज; डॉक्टरांसाठी लागतील ९६ हजार सुरक्षित पोशाख - Marathi News | Coronavirus: Needs 25 lakh three-legged masks in the state; 96 thousand safe clothing for doctors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : राज्यात २५ लाख तीनपदरी मास्कची गरज; डॉक्टरांसाठी लागतील ९६ हजार सुरक्षित पोशाख

Coronavirus : परिस्थिती हाताबाहेर गेल्यास आपली कितपत तयारी आहे असे विचारले असता डॉ. लहाने म्हणाले, कोरोनाचे रुग्ण वाढले तर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल. त्यांचे पूर्णपणे विलगीकरण करावे लागले. ...

Coronavirus : वेळीच जाणा सोशल डिस्टन्सचे महत्त्व, एकमेकांपासून अंतर राखण्याचे आवाहन - Marathi News | Coronavirus: The importance of social distance learning over time, an appeal to distance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : वेळीच जाणा सोशल डिस्टन्सचे महत्त्व, एकमेकांपासून अंतर राखण्याचे आवाहन

coronavirus : सोमवारी सकाळपासून सामान्यांनी रस्त्यावर गर्दी करण्यास सुरुवात केल्याने प्रशासन यंत्रणांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजात सोशल डिस्टन्सचे महत्त्व जाणून सर्व सामान्यांनी अवलंबणे महत्त्वाचे आहे. ...

लढाई कोरोनाशी! आईच्या मृत्यूनंतरही 'हा' डॉक्टर मुलगा पोहोचला रुग्णांच्या सेवेवर, म्हणाला... - Marathi News | odisha doctor goes on duty despite losing his mother sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लढाई कोरोनाशी! आईच्या मृत्यूनंतरही 'हा' डॉक्टर मुलगा पोहोचला रुग्णांच्या सेवेवर, म्हणाला...

17 मार्चला संबलपूर येथील सहायक विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक दास यांच्या 80 वर्षीय आई पद्मिनी दास यांचे निधन झाले. मात्र अशा, परिस्थितीतही अशोक दास हे सेवेवर उपस्थित होते. ते जिल्ह्याचे नोडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ...

Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईत उद्याचा दिवस महत्त्वाचा का आहे?; डॉक्टरांना मिळणार मोठी माहिती - Marathi News | Coronavirus: Coronavirus Started Spreading On Community Leval, Crucial Results Tomorrow, Says ICMR pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईत उद्याचा दिवस महत्त्वाचा का आहे?; डॉक्टरांना मिळणार मोठी माहिती

राजस्थानच्या जोधपूर येथील ३९ वर्षीय इसम दिल्लीहून जयपूरला ट्रेनने आला. त्याला कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं. ...

corona virus : मोदींच्या आवाहनाला देशभरात प्रतिसाद, वंदे मातरमचा जयघोष अन् 'घंटा'नाद - Marathi News | corona virus :Vande Mataram's Jayeshogh and 'bells' ring across the country in response to Modi's call | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :corona virus : मोदींच्या आवाहनाला देशभरात प्रतिसाद, वंदे मातरमचा जयघोष अन् 'घंटा'नाद

रविवारी जनतेने स्वयंस्फूर्ती बंद पाळून कोरोना या संकटाला आम्ही पळवून लावणारच, असे दाखवून दिले. नियमित जनता कर्फ्युनंतर लोकांनी घराबाहेर येऊन थाळी वाजवून, घंटानाद करुन, शंख फुकून भारत माता की जय च्या घोषणा दिला. ...