जग भरातील अनेक देशांत या सूटचा वापर केला जात आहे. इबोला असो अथवा कोरोना, जेव्हा-जव्हा जगात व्हायरसचा हल्ला होतो, तेव्हा-तेव्हा हा सूट डॉक्टर, नर्सेस आणि गरजवंतांसाठी 'संरक्षण कवच' बनतो. ...
कोरोनाने घाबरवून टाकलंय? खूप एकटेपणा आलाय? बाहेर जायची सोय नाही? मनातलं सगळं बोलू कोणाशी? असे प्रश्न पाठ सोडत नसतील आता निराश, अस्वस्थ होण्याची अजिबात गरज नाही. पुण्यातला समुपदेशकांचा गट तुमचं म्हणणं ऐकण्यासाठी तयार आहे. ...
तालुका आरोग्य अधिकारी सुधीर कृष्णराव डोंगरे (५३) यांनी याबाबत २५ मार्च रोजी रात्री ९ च्या सुमारास त्या तोतयाविरूद्ध तक्रार नोंदविली. कमालपूर येथे एक व्यक्ती विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याची माहिती डोंगरे यांना मिळाली. याची शहानिशा करण्यासाठी ...
CoronaVirus : महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यामुळे आता आपल्या मोबाईलवरून डॉक्टरांना कॉल/व्हिडिओ कॉल करून कुठली लक्षणे आहेत ते सांगायचे. डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहून देतील आणि त्याचा फोटो रुग्णाला व्हॉटस्अॅप किंवा ई-मेलद्वारे ...
‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने (आयसीएमआर) कोरोना विषाणूचा ‘कोविड १९’साठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे काढली आहेत. यात प्रत्येक न्युमोनिया रुग्णांची व ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये साध्या सर्दी-खोकल्याची लक्षणे आढळून आली त्यांचे नमुने तपासण्याच्या स ...
कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करीत असलेल्या खासगी वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील डॉक्टर, परिचारिका व स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही आवश्यक सुरक्षा साधने पुरविण्यात यावीत असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दिला. ...