लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

व्हिटामिन डी आणि गर्भधारणेचा काय संबंध असतो? IVF तज्ज्ञ सांगतात, बाळासाठी काय करणं महत्वाचं.. - Marathi News | Health and Fertility, What is the relationship between vitamin D and pregnancy? IVF experts say, what is important to do for the baby | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्हिटामिन डी आणि गर्भधारणेचा काय संबंध असतो? IVF तज्ज्ञ सांगतात, बाळासाठी काय करणं महत्वाचं..

Health and Fertility, What is the relationship between vitamin D and pregnancy? IVF experts say, what is important to do for the baby : World IVF Day 2025 : जीवनशैली, अनेक व्हिटामिन्सची कमतरता यामुळेही गर्भधारणा, आयव्हीएफ यात अडचणी येऊ शकतात. ...

पावणेतीन कोटींचे सर्जिकल साहित्य खरेदी प्रकरण: 'सीपीआर'च्या पाच डॉक्टरांसह आठ जणांवर ठपका - Marathi News | The inquiry committee has charged eight people, including five doctors from CPR, in the case of purchasing surgical supplies worth Rs 2 crore 89 lakh based on bogus price agreements | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पावणेतीन कोटींचे सर्जिकल साहित्य खरेदी प्रकरण: 'सीपीआर'च्या पाच डॉक्टरांसह आठ जणांवर ठपका

तीन वर्षात केवळ १४ टक्के साहित्याचा वापर ...

चेकअपसाठी आलेला तरुण अचानक खाली कोसळला, आला हार्ट अटॅक; शॉक थेरपीने वाचला जीव - Marathi News | young man who came for checkup at private hospital in nagda ujjain suddenly suffered heart attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चेकअपसाठी आलेला तरुण अचानक खाली कोसळला, आला हार्ट अटॅक; शॉक थेरपीने वाचला जीव

एका खासगी रुग्णालयात धक्कादायक घटना समोर आली आहे. चेकअपसाठी आलेला एक तरुण अचानक खाली कोसळला. ...

२६ हजाराचे इंजेक्शन दिलं ४० हजारांना, तोंडात पाईप घालताना फुफ्फुसाला नुकसान; ३ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Three year old boy dies tragically due to hospital negligence in Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२६ हजाराचे इंजेक्शन दिलं ४० हजारांना, तोंडात पाईप घालताना फुफ्फुसाला नुकसान; ३ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

उत्तर प्रदेशात रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे तीन वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला ...

६ महिन्यांच्या बाळाच्या घशात सोन्याचा दागिना; पालक घाबरले, डॉक्टरांच्या तत्परतेने जीव वाचला - Marathi News | Gold ornament stuck in 6-month-old baby's throat; Doctors' prompt action saves life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :६ महिन्यांच्या बाळाच्या घशात सोन्याचा दागिना; पालक घाबरले, डॉक्टरांच्या तत्परतेने जीव वाचला

हॉस्पिटलमध्ये घेऊन येईपर्यंत बाळाचा जीव गुदमरण्यास सुरुवात झाली होती, तसेच बालकाच्या तोंडातून रक्तस्राव सुरू झाला होता ...

चांदणी चौकात भरधाव वाहनाची रिक्षाला धडक; दुभाजकावर आदळली; रिक्षाचा चुराडा, चालकाचा मृत्यू - Marathi News | Speeding vehicle hits rickshaw at Chandni Chowk Hits divider Rickshaw crushed, driver dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चांदणी चौकात भरधाव वाहनाची रिक्षाला धडक; दुभाजकावर आदळली; रिक्षाचा चुराडा, चालकाचा मृत्यू

भरधाव वाहनाने रिक्षाला धडक दिली किंवा रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटून दुभाजकावर आदळली ...

Shirish Valsangkar: वळसंगकर रुग्णालयासह 'त्या' चारही डॉक्टरांची बँक खाती तपासा, मनीषा मानेचं पोलिसांना पत्र - Marathi News | Shirish Valsangkar case update Check the bank accounts of 'those' four doctors including Valsangkar Hospital, Manisha Mane's letter to the police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वळसंगकर रुग्णालयासह 'त्या' चारही डॉक्टरांची बँक खाती तपासा, मनीषा मानेचं पोलिसांना पत्र

Shirish Valsangkar News Today: डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील आरोपी डॉ. मनीषा माने-मुसळे हिने पोलिसांना नवीन पत्र दिले आहे. ...

बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच!  - Marathi News | Harassed by the head of the pediatric department, resident doctors' protest continues in 'JJ'! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

जे. जे. रुग्णालयातील बालरोग विभाग प्रमुखाच्या त्रासाला कंटाळल्याचा आरोप करत बालरोग विभागातील निवासी डॉक्टरांनी शनिवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ...