लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

डोंगरावर पाय घसरल्याने दरीत पडला; विसापूर किल्ल्याकडे जाताना पर्यटकाचा मृत्यू - Marathi News | Tourist dies while going to Visapur Fort after slipping on mountain and falling into valley | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डोंगरावर पाय घसरल्याने दरीत पडला; विसापूर किल्ल्याकडे जाताना पर्यटकाचा मृत्यू

विसापूर किल्यावर जाताना भाजे लेणीच्या जवळपास असलेल्या डोंगरावरुन जाणाऱ्या रस्त्यावरुन पाय घसरल्याने दरीत पडून पर्यटकाचा मृत्यू झाला ...

अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी? - Marathi News | Foetus found growing in UP woman's liver; doctors stunned Intrahepatic Ectopic Pregnancy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी?

एक महिला पोटदुखीची तक्रार घेऊन रुग्णालयात पोहोचली. मात्र जेव्हा तिची तपासणी केली तेव्हा डॉक्टरांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला. ...

IVF ट्रिटमेंट घेण्यात काहीच कमीपणा नाही, आईबाबा होण्यासाठी ते वरदानच! मानसिकता बदला, तज्ज्ञांचा खास सल्ला - Marathi News | There is nothing wrong with undergoing IVF treatment, it is a blessing, Change your mindset, special advice from experts, mental health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :IVF ट्रिटमेंट घेण्यात काहीच कमीपणा नाही, आईबाबा होण्यासाठी ते वरदानच! मानसिकता बदला, तज्ज्ञांचा खास सल्ला

There is nothing wrong with undergoing IVF treatment, it is a blessing, Change your mindset, special advice from experts, mental health : IVF करुन घेण्याची लाज वाटण्याची काहीच गरज नाही. मानसिकता बदलणे फार गरजेचे. पाहा तज्ज्ञ काय सांगतात. ...

हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू - Marathi News | negligence in meerut hospital doctor kept sleeping injured died two doc suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू

रुग्णावर उपचार करण्याऐवजी टेबलवर पाय ठेवून डॉक्टर गाढ झोपेलेले पाहायला मिळत आहेत. ...

How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स - Marathi News | heart attack tips when alone at home symptoms causes whom to report suggested by doctor remedial tips | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' टिप्स

How To Deal With Heart Attack: हल्ली हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. अशातच मदतीला कुणीही जवळ नसताना अचानक हार्ट अटॅक आला तर काय करावे... समजून घ्या ...

परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम... - Marathi News | MBBS Study News: The path to practice medicine doctor's directly in India after studying abroad will be easier; NMC is bringing new rules... | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...

परदेशी विद्यापीठांना लवकरच त्यांच्या वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी परवानगी मिळण्याची शक्यता आहे. ...

बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Baramati shocked! Four members of the same family died in 24 hours, the father also took his last breath | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास

२४ तासात एकाच मुलगा आणि दोन नातींचा अपघातात तर वडिलांचा शुगरमुळे मृत्यू झाल्याने आचार्य परिवारासह बारामतीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ...

आळंदी येथे घरात गॅस सिलेंडरचा स्फोट; एक जखमी, कोणतीही जीवितहानी नाही - Marathi News | Gas cylinder explodes in house in Alandi; One injured, no casualties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदी येथे घरात गॅस सिलेंडरचा स्फोट; एक जखमी, कोणतीही जीवितहानी नाही

सुदैवाने अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र एलपीजी गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे ...