लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

Doctors Day : सात महिन्यांच्या गर्भवती, तरीही दररोज 60 किमीचा प्रवास करून बजावतायेत कोरोनाग्रस्तांची सेवा - Marathi News | Doctors Day : 7 months pregnant, but 60 km daily. Dr. Sunita rescuing Corona patients after coming from | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Doctors Day : सात महिन्यांच्या गर्भवती, तरीही दररोज 60 किमीचा प्रवास करून बजावतायेत कोरोनाग्रस्तांची सेवा

पृथ्वीवर देवाचे रूप. म्हणजेच, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी. ...

मुख्यमंत्र्यांनी मानले आभार तर आरोग्यमंत्र्याचे डॉक्टरांसाठी भावनिक पत्र - Marathi News | The Chief Minister uddhv thackarey thanked and the Health Minister sent an emotion letter to the doctors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांनी मानले आभार तर आरोग्यमंत्र्याचे डॉक्टरांसाठी भावनिक पत्र

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ट्विटरवरुन डॉक्टरांच्या कार्यचं कौतुक करताना कोरोनाविरुद्धच्या या लढाईत आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलंय ...

coronavirus: चाचण्या होताहेत कमी ,कुणी आमचं ऐकूनही घेत नाही; राहुल गांधींसमोर डॉक्टरने सांगितली मन की बात - Marathi News | coronavirus: tests are low, no one listens to us; Doctor say to Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: चाचण्या होताहेत कमी ,कुणी आमचं ऐकूनही घेत नाही; राहुल गांधींसमोर डॉक्टरने सांगितली मन की बात

देशभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज  डॉक्टर दिनानिमित्त या कोरोना योद्ध्यांना देशभरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत. ...

CoronaVirus News : बापरे! '...तर दिवसाला 1 लाख नवे रुग्ण सापडतील'; तज्ज्ञांचा गंभीर इशारा - Marathi News | CoronaVirus Marathi News us could double 1 lakh perday warns expert fauci | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : बापरे! '...तर दिवसाला 1 लाख नवे रुग्ण सापडतील'; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. ...

कंत्राटी डॉक्टरांचे ‘कायम’ नोकरीचे स्वप्न लांबले - Marathi News | The dream of a ‘permanent’ job as a contract doctor is pending | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कंत्राटी डॉक्टरांचे ‘कायम’ नोकरीचे स्वप्न लांबले

‘डॉक्टर्स डे’च्या औचित्याने या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाकडून कायम नोकरीचे ‘गिफ्ट’ मिळण्याची शक्यता होती. मात्र ऐनवेळी तीन विभागांच्या सचिवांनी ‘तयारी नसल्या’ची भूमिका घेतल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांचे स्वप्न आणखी लांबणीवर पडले आहे. ...

World Doctor's Day; युद्ध आमचे न दिसणाऱ्या शत्रूशी... - Marathi News | World Doctors Day; War with our invisible enemy ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :World Doctor's Day; युद्ध आमचे न दिसणाऱ्या शत्रूशी...

‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने मेयो, मेडिकलचे अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक आणि एम्स संचालकांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा... ...

Doctors Day: कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी होतोय! रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरांना सलाम - Marathi News | Doctors Day: Fight against Corona is succeeding! Greetings to the doctors who gave life to the patients | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Doctors Day: कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी होतोय! रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरांना सलाम

ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे, पण त्यांची वैद्यकीय चाचणी मात्र ‘निगेटिव्ह’ येत आहे; अशा चाचण्यांना वैद्यकीय परिभाषेत ‘फॉल्स निगेटिव्ह टेस्ट’ असे संबोधले जाते. ...

Doctors Day: कोरोनाग्रस्तांसाठी डॉक्टर्स बनले देवदूत; २४ तास रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी धडपड - Marathi News | Doctors Day: Doctors become angels for coronaries; Struggling to save the lives of patients for 24 hours | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Doctors Day: कोरोनाग्रस्तांसाठी डॉक्टर्स बनले देवदूत; २४ तास रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी धडपड

देशभर १ जुलैला राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा केला जातो. या वर्षी कोरोनाच्या साथीमुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण रुग्णसेवेचा वसा डॉक्टरांनी या अवघड काळात कसोशीने जपला आहे. ...