लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

गंटावार दाम्पत्याला आयुक्तांचे अभय कशासाठी? - Marathi News | Why the commissioner's protection for Gantawar couple? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गंटावार दाम्पत्याला आयुक्तांचे अभय कशासाठी?

आयुक्त तुकाराम मुंढे यांचे गंटावार दाम्पत्याला अभय कशासाठी, असा सवाल मनपातील सत्ता पक्षनेते संदीप जाधव व ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. ...

वणीच्या डॉक्टरविरुद्ध बलात्काराचा गुन्हा - Marathi News | Rape case against Wani doctor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वणीच्या डॉक्टरविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

ओळखीनंतर लग्नासाठी तगादा लावणाऱ्या डॉक्टर पतीने लग्नानंतर मात्र अनैसर्गिक अत्याचार करून अनन्वित छळ केला. जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. पतीकडून होणारा छळ असह्य झाल्याने डॉक्टर पत्नीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. ...

डॉक्टरकडून खंडणी वसूल केल्या प्रकरणी पोलिसांसह आठ जणांवर मोक्का कारवाई - Marathi News | Action of Mocca act on eight people including police in ransom case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टरकडून खंडणी वसूल केल्या प्रकरणी पोलिसांसह आठ जणांवर मोक्का कारवाई

हडपसर येथील एका डॉक्टरला गर्भलिंग तपासणी करतो, असे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून ७ लाख रुपये खंडणी उकळण्यात आली होती. ...

'कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स नेमणार' - Marathi News | Task Force to be deployed in every district of the state to fight corona, amit deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स नेमणार'

कोरोनाशी आपण गेल्या ३ महिन्यांपासून लढतो आहोत. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण चांगल्या पद्धतीने रोखला असला तरी मृत्यूदर वाढणे बरोबर नाही. ...

नागपुरात डॉक्टरांची अशीही संवेदनशीलता - Marathi News | Such is the sensitivity of doctors in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात डॉक्टरांची अशीही संवेदनशीलता

‘डॉक्टर दिनी डॉक्टर आपल्या दारी’ या संकल्पनेतून युवा चेतना मंचाच्या सहयोगाने मांग व गारुडी बेडा असलेल्या नागलवाडी येथे आरोग्याची तपासणी केली. ...

नागपुरातील गंटावार दाम्पत्याकडे २.५२ कोटींची अपसंपदा - Marathi News | Gantawar couple from Nagpur has found Rs 2.52 crore disprortionate assets | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपुरातील गंटावार दाम्पत्याकडे २.५२ कोटींची अपसंपदा

महानगरपालिकेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार आणि त्यांची पत्नी वैद्यकीय अधिकारी डॉ. शालु गंटावार यांच्याविरोधात एसीबीने उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. ...

Doctors Day : कडक सेल्यूट! कोरोना योद्ध्यांचं अतुलनीय काम; नेटकऱ्यांनी 'असा' केला सलाम - Marathi News | Doctors day 2020 tweeple salute the all brave frontline warriors | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Doctors Day : कडक सेल्यूट! कोरोना योद्ध्यांचं अतुलनीय काम; नेटकऱ्यांनी 'असा' केला सलाम

CoronaVirus News : बापरे! खूप काळजी घेतली तरी झाली कोरोनाची लागण?, डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण - Marathi News | CoronaVirus Marathi News despite all precautions you victim of corona big reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : बापरे! खूप काळजी घेतली तरी झाली कोरोनाची लागण?, डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने सुचनांचं आणि नियमांचं पालन करा असं आवाहन करण्यात येत आहे. ...