कोरोनाच्या जास्तीत जास्त तपासण्या करून त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी , कोरोनाबाधितांना इतरांपासून विलग करून त्यांच्यावर लागलीच उपचारासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. ...
महिला आरोग्य अधिकारी असलेल्या या डॉक्टरकडे केवळ 1 दिवसांचा खर्च म्हणून तब्बल 1.15 लाख रुपयांचे बिल बनवून रक्कम वसुल करण्यात आल्याचा आरोप या डॉक्टरने महिलेने केला आहे. ...
कोविड योद्धा म्हणून प्रशासनाच्या सूचनेप्रमाणेच जर खासगी डॉक्टर सेवा देत असतील, तर शासकीय डॉक्टरांप्रमाणेच त्यांनाही विम्याचे संरक्षण का मिळू नये, असा प्रश्न आहे. ...
जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे जगभरातील मरणारांचा आकडा सातत्याने वाढतच चालला आहे. जगाचा विचार करता आतापर्यंत तब्बल 5.30 लाख लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर, 188 देशांत एकूण 1.12 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ...
नितीन गोंडाणे यांनी तेथेच कार्यरत भावाला विचारणा केली. त्यांनी संशय व्यक्त केल्यामुळे नितीन गोंडाणे यांनी डबलेला वारंवार विचारणा केली. अखेर त्याने आपण डॉक्टर नसल्याची कबुली दिली. तसा कबुलीनामासुद्धा लिहून दिला. त्यांच्या तक्रारीवरून ठाणेदार पुंडलिक म ...