लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मधुमेह

मधुमेह, मराठी बातम्या

Diabetes, Latest Marathi News

मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.
Read More
पनीर तर ऐकलंय, पण पनीर फूल? कोरोनानंतर होणाऱ्या मधुमेहासाठी हा प्रभावी उपाय ठरतो का? - Marathi News | Heard Paneer, but Paneer flower? Is this an effective remedy for coronary diabetes? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पनीर तर ऐकलंय, पण पनीर फूल? कोरोनानंतर होणाऱ्या मधुमेहासाठी हा प्रभावी उपाय ठरतो का?

कोरोना झाल्यानंतर डायबेटीज झाला आहे, असं आपण अनेक जणांकडून ऐकतो. जर तुमच्या कुटूंबातही असा त्रास कोणाला झाला असेल, तर त्यासाठी एक उत्तम उपाय सांगितला गेला आहे. ...

Diabetes Control : डायबिटीक रुग्णांसाठी गुणकारी पनीरचं फूल; शुगर लेव्हल कंट्रोल करण्याचा रामबाण उपाय - Marathi News | Diabetes Control : Best ayurvedic herb to control blood sugar for type-2 diabetes patients | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटीक रुग्णांसाठी गुणकारी पनीरचं फूल; शुगर लेव्हल कंट्रोल करण्याचा रामबाण उपाय

Diabetes Control : साधारणपणे, पनीरचे फूल आयुर्वेदिक औषध आणि हर्बल दुकानांमध्ये सहज उपलब्ध आहे. याशिवाय, ही फुले आजकाल ऑनलाइन स्टोअरवरही उपलब्ध आहेत ...

डायबिटीसच्या रुग्णांचा रात्री बीपी वाढला तर होऊ शकतो मृत्यू, रिसर्चमधुन धक्कादायक खुलासा! - Marathi News | patient with type 1 and type 2 diabetes can die during the night if blood pressure increases research says | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डायबिटीसच्या रुग्णांचा रात्री बीपी वाढला तर होऊ शकतो मृत्यू, रिसर्चमधुन धक्कादायक खुलासा!

टाइप १ किंवा टाइप २ मधुमेह ( diabetes) असलेल्या ज्या लोकांचा बीपी रात्री वाढतो त्यांनी सावध राहिले पाहिजे. कारण रात्री वाढलेला बीपी त्यांचा जीव सुद्धा घेऊ शकतो. ...

Harvard study : तरूणांमध्ये वेगानं वाढतोय 'या' जीवघेण्या आजाराचा धोका; हार्वर्ड तज्ज्ञांनी सांगितला बचावाचा उपाय - Marathi News | Harvard study : How to prevent type 2 diabetes in youth know what harvard study says | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तरूणांमध्ये वेगानं वाढतोय 'या' जीवघेण्या आजाराचा धोका; हार्वर्ड तज्ज्ञांनी सांगितला बचावाचा उपाय

Harvard study : हार्वर्ड टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तज्ञांच्या मते, जीवनशैलीत बदल करून प्री-डायबेटीस आणि टाइप -2 डायबिटीस मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतात.  ...

Diabetes: 2030 पर्यंत 10 पैकी एका व्यक्तीला मधुमेहाचा धोका, तज्ज्ञांकडून गंभीर इशारा  - Marathi News | Diabetes: One in 10 people at risk of diabetes by 2030, experts warn | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :2030 पर्यंत 10 पैकी एका व्यक्तीला मधुमेहाचा धोका, तज्ज्ञांकडून गंभीर इशारा 

Diabetes: चॅरिटी डायबिटीस यूकेचा दावा आहे की, लठ्ठपणाची वाढती पातळी पाहता, एका दशकात सुमारे 55 लाख लोक या रोगामुळे प्रभावित होतील, जे आज 49 लाखांपेक्षा जास्त आहेत. ...

जर तुम्ही ३० दिवस साखर खाणे बंद केले तर काय होईल? जाणून घ्या याचे परिणाम चांगले की वाईट? - Marathi News | what will happen if you stop eating sugar for 30 days know the truth | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जर तुम्ही ३० दिवस साखर खाणे बंद केले तर काय होईल? जाणून घ्या याचे परिणाम चांगले की वाईट?

जर एखादी व्यक्ती ३० दिवस मिठाई किंवा काहीच गोड खात नसेल तर? तर ते त्या व्यक्तीसाठी चांगले की, वाईट? याचा त्यांच्यावरती काय परिणाम होईल? अशा प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला आज देणार आहोत. ...

'या' आजाराच्या रुग्णांसाठी भोपळ्याच्या बिया म्हणजे विष; वाढेल मृत्यूचा धोका - Marathi News | pumpkin seeds side effects, know who should not eat pumpkin seeds | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'या' आजाराच्या रुग्णांसाठी भोपळ्याच्या बिया म्हणजे विष; वाढेल मृत्यूचा धोका

जर तुम्ही एखाद्या प्रकारच्या शारीरिक आजारातून जात असाल तर भोपळ्याच्या बिया घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कोणत्या लोकांनी ते खाणे टाळावे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

आला नवरात्रीचा सण, पण डायबिटीस पेशंटनी सावधान...उपवास करताना घ्या 'ही' काळजी! - Marathi News | care diabetes patient should take while fasting or upvas | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आला नवरात्रीचा सण, पण डायबिटीस पेशंटनी सावधान...उपवास करताना घ्या 'ही' काळजी!

नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपास करण्याची तयारी करत असणार्‍यांनी सर्वात आधी आपल्या आरोग्याची काळजी घेणे देखील तेवढेच आवश्यक आहे.  डायबिटीस असणार्‍या रुग्णांनी नवरात्री दरम्यान काय सावधगिरी बाळगली पाहिजे हे जाणून घेणे ही आवश्यक आहे. ...