शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धुरंधर सिनेमा

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.

Read more

फिल्मी : आता ही संपूर्ण दुनिया तुझ्यासाठी...; 'उझैर बलोच'ची गर्लफ्रेंड आहे प्रसिद्ध अभिनेत्री, लिहिली खास पोस्ट

फिल्मी : अक्षय कुमारला कसा वाटला 'धुरंधर'? स्पष्टच म्हणाला- प्रौढांसाठी बनवलेला सिनेमा असून...

फिल्मी : Dhurandhar 2 Collection: रणवीर सिंगच्या 'धुरंधर २'चा जगभरात डंका, पाच दिवसांत किती कोटींचा गल्ला कमावला?

फिल्मी : रजनीकांत यांना पडली 'धुरंधर 2' ची भुरळ, आदित्य धरला म्हटलं 'बॉक्स ऑफिसचा बाप'

फिल्मी : व्यक्तीला खरोखर आग लावली, तो सेटवरच पळत सुटला अन्...; 'धुरंधर २'च्या 'त्या' सीनचा अंगावर काटा आणणारा BTS व्हिडीओ

फिल्मी : जया प्रदा यांना कसा वाटला रणवीरचा 'धुरंधर २'? प्रतिक्रिया देत म्हणाल्या-हा चित्रपट…

फिल्मी : 'धुरंधर २' मध्ये दिसलेला हमजा-यालिना यांचा 'तो' आलिशान बंगला कुठेय माहितीये? 'या' ठिकाणी झालंय शूटिंग 

फिल्मी : Video: VFX चा वापर न करता 'धुरंधर २'मधील रणवीर सिंगचा 'तो' लूक 'असा' तयार झाला

फिल्मी : १ लाखाची नोकरी सोडली, पुढे १० हजारात काम केलं! खऱ्या आयुष्यात 'रिझवान'चं रणवीर सिंगसोबत खास नातं

फिल्मी : 'धुरंधर २'चा असा शेवट बघितला नसेल! सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ, पाहून डोळ्यांत टचकन येईल पाणी