लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
२९ वर्षांत मराठवाड्याला बसले १०५ भूकंपाचे धक्के; लातूर-उस्मानाबादमध्ये सर्वाधिक नोंद - Marathi News | 105 earthquakes hit Marathwada in 29 years; Highest recorded in Latur-Osmanabad | Latest latur News at Lokmat.com

लातुर :२९ वर्षांत मराठवाड्याला बसले १०५ भूकंपाचे धक्के; लातूर-उस्मानाबादमध्ये सर्वाधिक नोंद

मराठवाड्यात २००७ मध्ये सर्वाधिक धक्क्यांची झाली नाेंद ...

पुजाऱ्यावर जीवघेणा हल्ला प्रकरण, अखिल गुरव समाज संघटनेचे उस्मानाबादेत निदर्शने - Marathi News | Case of fatal attack on priest, Akhil Gurav Samaj Sangathan protests in Osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पुजाऱ्यावर जीवघेणा हल्ला प्रकरण, अखिल गुरव समाज संघटनेचे उस्मानाबादेत निदर्शने

पुजाऱ्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या समाजकंटकावर कारवाईची मागणी  ...

पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर दुकान फोडले; ५ लाखांची कृषी अवजारे चोरट्यांनी पळवली - Marathi News | A shop was broken near within a stone's throw of the police station; Thieves stole agricultural implements worth 5 lakhs | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर दुकान फोडले; ५ लाखांची कृषी अवजारे चोरट्यांनी पळवली

परांडा पोलीसांकडून रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे. असे असतानाही पोलिसांच्या नाकावर टिच्चून झाली चोरी. ...

टिकणारेच आरक्षण द्या, तेही ओबीसीमधून; सकल मराठा समाजाचा कळंबमध्ये महामाेर्चा - Marathi News | Make reservations that last; Again Elgar of the entire Maratha community, the great protest was spontaneous in Kalamb | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :टिकणारेच आरक्षण द्या, तेही ओबीसीमधून; सकल मराठा समाजाचा कळंबमध्ये महामाेर्चा

मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे, तेही ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी कळंब येथे सकल मराठा समाजाने मराठा महामोर्चाचा एल्गार केला ...

‘आई राजा उदे उदे’च्या गजरात तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेला सुरुवात - Marathi News | Tuljabhavani's sleep begins with the sound of 'Aai Raja Ude Ude' | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :‘आई राजा उदे उदे’च्या गजरात तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेला सुरुवात

तुळजाभवानी देवीचे इतर देवी-देवतांपेक्षा वेगळे महत्त्व आहे. कारण, तुळजाभवानीची एकमेव मूर्ती ही चलमूर्ती म्हणून ओळखली जाते. ...

‘एकच मिशन, ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण’; कळंबमध्ये मराठा महामोर्चाची तयारी जोरात - Marathi News | 'One Mission, Maratha Reservation from OBC Category'; Preparations for the Maratha Mahamorcha in Kalamb are in full swing | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :‘एकच मिशन, ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण’; कळंबमध्ये मराठा महामोर्चाची तयारी जोरात

कळंब येथे पंधरा दिवसांपासून सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य अशा मराठा मोर्चाचे आयोजन सुरू आहे. ...

उस्मानाबादेत पोलीस निरीक्षक किरण बकाले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन - Marathi News | Burning of symbolic effigy of Police Inspector Kiran Bakale in Osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादेत पोलीस निरीक्षक किरण बकाले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे निदर्शने, पोलीस दलातून बडतर्फ करण्याची मागणी ...

गुलबर्गा येथील बेकायदेशीर गर्भलिंग निदान केंद्राचा पर्दाफाश, एजंटांमार्फत केला जात असे संपर्क - Marathi News | Illegal fetal diagnosis center exposed in Gulbarga | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :गुलबर्गा येथील बेकायदेशीर गर्भलिंग निदान केंद्राचा पर्दाफाश, एजंटांमार्फत केला जात असे संपर्क

धक्कादायक-एजन्टाद्वारे उमरगा, लाेहारा परिसरातील गराेदर महिलांचा घेण्यात येत असे शाेध ...