लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धनुष

धनुष

Dhanush, Latest Marathi News

'सासरा-जावई' म्हणून नातं संपलं, पण आदर कायम! रजनीकांत यांच्यासाठी धनुषची पोस्ट - Marathi News | The relationship as 'father-in-law-son-in-law' ended, but respect remains! Dhanush's post for Rajinikanth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सासरा-जावई' म्हणून नातं संपलं, पण आदर कायम! रजनीकांत यांच्यासाठी धनुषची पोस्ट

लेकीसोबतचा संसार मोडला पण सासऱ्यांवरचं प्रेम कायम, रजनीकांत यांच्यासाठी धनुषची पोस्ट ...

१०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार धनुष-क्रितीचा 'तेरे इश्क में'? जाणून घ्या सिनेमाची कमाई - Marathi News | Tere Ishq Mein movie box office collection day 6 dhanush kriti sanon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार धनुष-क्रितीचा 'तेरे इश्क में'? जाणून घ्या सिनेमाची कमाई

धनुष आणि क्रिती सेनॉनचा तेरे इश्क में सिनेमाने सहा दिवसात चांगली कमाई केली आहे. जाणून घ्या सिनेमाची कमाई ...

"सिनेमा प्रॉब्लेमॅटिक होताच, मी नाकारत नाही...", 'रांझणा' सिनेमावर झिशान अय्यूब स्पष्टच बोलला - Marathi News | zeeshan ayyub says raanjhanaa was problematic story i never defended it and never will | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सिनेमा प्रॉब्लेमॅटिक होताच, मी नाकारत नाही...", 'रांझणा' सिनेमावर झिशान अय्यूब स्पष्टच बोलला

मी तेव्हाही सिनेमाच्या कथेचा बचाव केला नव्हता आणि आजही करणार नाही..., असं का म्हणाला झिशान अय्यूब ...

'तेरे इश्क में' फेम मोहम्मदची पत्नी आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री; कुटुंबाचा होता लग्नाला विरोध - Marathi News | Tere Ishq Mein movie actor mohammad zeeshan ayyub wife marathi actress rasika agashe | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तेरे इश्क में' फेम मोहम्मदची पत्नी आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री; कुटुंबाचा होता लग्नाला विरोध

तेरे इश्क में सिनेमातील मोहम्मदची झिशान अय्यूबची पत्नी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. कुटुंबाचा विरोध होता म्हणून दोघेही गोव्याला पळून गेले होते. जाणून घ्या कोण आहे ती? ...

धनुष-क्रितीच्या 'तेरे इश्क में' सिनेमाच्या कमाईत सोमवारी मोठी घट, जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन - Marathi News | Dhanush Kriti sanon Tere Ishq Mein earnings on Monday box office know the film earnings | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धनुष-क्रितीच्या 'तेरे इश्क में' सिनेमाच्या कमाईत सोमवारी मोठी घट, जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन

गेल्या शुक्रवारी रिलीज झालेल्या सर्वच सिनेमांना बॉक्स ऑफिसवर संघर्ष करावा लागत आहे. जाणून घ्या सिनेमांची कमाई ...

"अख्खा सिनेमा मी केला पण तू...", झीशान अय्यूबच्या कॅमिओवर धनुषची प्रतिक्रिया चर्चेत - Marathi News | dhanush reacts on zeeshan ayyub s cameo in tere ishq mein says i did whole film but people praising about your scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अख्खा सिनेमा मी केला पण तू...", झीशान अय्यूबच्या कॅमिओवर धनुषची प्रतिक्रिया चर्चेत

'तेरे इश्क मे' सिनेमातील झीशान अय्यूबचा सीन प्रेक्षकांच्या काळजाला भिडला आहे. ...

पुण्याच्या रस्त्यांवर वडापाव खाताना दिसला 'हा' सुपरस्टार अभिनेता; चव घेताच म्हणाला- "उत्कृष्ट..." - Marathi News | tere ishq mein actor dhanush eat Vada Pav on the streets of Pune with kriti sanon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुण्याच्या रस्त्यांवर वडापाव खाताना दिसला 'हा' सुपरस्टार अभिनेता; चव घेताच म्हणाला- "उत्कृष्ट..."

पुण्यात स्ट्रीट फूडचा आनंद घेताना दिसला हा सुपरस्टार. लोकांच्या गर्दीत जाऊन खाल्ला वडापाव. व्हिडीओ व्हायरल ...

श्रेयस अय्यरसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर अखेर मृणाल ठाकूरने सोडलं मौन; म्हणाली... - Marathi News | mrunal thakur laughs off romance rumors with shreyas iyer rumors are free pr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेयस अय्यरसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर अखेर मृणाल ठाकूरने सोडलं मौन; म्हणाली...

Mrunal Thakur reacts on Shreyas Iyer: श्रेयस अय्यरचे नाव मृणाल ठाकूर हिच्याशी जोडण्यात येत आहे ...