लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
धनंजय मुंडे यांनी स्वतः कबुली देऊन सुद्धा शरद पवार कारवाई का करत नाही? भाजपचा हल्लाबोल  - Marathi News | Why is Sharad Pawar silent even after Dhananjay Munde himself confessed? BJP's attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडे यांनी स्वतः कबुली देऊन सुद्धा शरद पवार कारवाई का करत नाही? भाजपचा हल्लाबोल 

रेणू शर्मा यांच्याबाबत चौकशीतून जे काही सत्य बाहेर येईल ते येईल; पण करुणा शर्मा यांच्याबाबत राष्ट्रवादी पक्ष कारवाई का करत नाही. ...

भाजपा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारपासून आंदोलन करणार : चंद्रकांत पाटील - Marathi News | BJP will agitate for Dhananjay Munde's resignation from Monday: Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारपासून आंदोलन करणार : चंद्रकांत पाटील

शरद पवार यांनी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत चुकीच्या गोष्टींवरून आजपर्यंत कुणालाही पाठीशी घातलेले नाही. ...

धनंजय मुंडेंकडे माझे आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ; तक्रारदार महिलेचे सनसनाटी आरोप - Marathi News | dhananjay munde have my offensive photos videos victim makes serious allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंकडे माझे आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ; तक्रारदार महिलेचे सनसनाटी आरोप

मुंडेंनी २०१६ पासून माझा फक्त वापर केला; तक्रारदार महिलेचे गंभीर आरोप ...

“शरद पवारांचा दुटप्पीपणा महाराष्ट्रातील जनता बघतेय; राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही” - Marathi News | BJP Atul Bhatkhalkar Target NCP Sharad Pawar over Dhananjay Munde Rape Allegation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“शरद पवारांचा दुटप्पीपणा महाराष्ट्रातील जनता बघतेय; राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”

आम्ही धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाबाबत चर्चा केली आहे, त्याचसोबत त्या महिलेवरही ब्लॅकमेलिंगसारखे गंभीर आरोप झाले आहेत ...

धनंजय मुंडे प्रकरणी एका आठवड्यात चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना; 'सस्पेन्स' कायम - Marathi News | Instructions to complete inquiry in Dhananjay Munde rape allegation case within a week | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :धनंजय मुंडे प्रकरणी एका आठवड्यात चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना; 'सस्पेन्स' कायम

राज्याचे गहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांनी संपूर्ण प्रकाराची एका आठवड्यात चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत ...

Video:"तुम लाख कोशिश कर लो..."; धनंजय मुंडेंचा तो व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | A video of Minister Dhananjay Munde is going viral on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video:"तुम लाख कोशिश कर लो..."; धनंजय मुंडेंचा तो व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे चर्चेत आल्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

धनंजय मुंडे यांना मिळाले अभय, शरद पवार यांनी केली पाठराखण - Marathi News | Dhananjay Munde got Abhay, Sharad Pawar followed suit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडे यांना मिळाले अभय, शरद पवार यांनी केली पाठराखण

शरद पवार यांनी केली पाठराखण ...

धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा नोंदवा अशी मागणी करणारी उच्च न्यायालयात याचिका - Marathi News | File a case against Dhananjay Munde, petition in the High Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा नोंदवा अशी मागणी करणारी उच्च न्यायालयात याचिका

Petition Against Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांना आणखी दोन मुले असल्याचे नमूद न करून फसवणूक केली आहे. ...