लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
आता देवेंद्र फडणवीसांना मिळणार डॉक्टरेट; जपान विद्यापीठाकडून होणार पदवी प्रदान - Marathi News | Now Devendra Fadnavis will get doctorate; Degree awarded by a Japanese koyasan university | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता देवेंद्र फडणवीसांना मिळणार डॉक्टरेट; जपान विद्यापीठाकडून होणार पदवी प्रदान

विद्यापीठाने १२० वर्षांच्या इतिहासात प्रथमच मानद डॉक्टरेट बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा - Marathi News | I will not contest the Lok Sabha elections from Pune; Disclosure of Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

पुणे लोकसभेच्या उमेदवारीबाबत होत असलेल्या चर्चांना फडणवीस यांनी पूर्णविराम दिला ...

पुरंदरला विमानतळ उभे राहिले तर देशाचे नेक्स्ट डेस्टिनेशन पुणे असेल; देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास - Marathi News | If the Purandarla airport remains standing the country next destination will be Pune; Faith of Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदरला विमानतळ उभे राहिले तर देशाचे नेक्स्ट डेस्टिनेशन पुणे असेल; देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पुरंदर विमानतळासाठी ज्यांच्या जमिनी जातील ते समृद्ध हाेतील, शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्यात चांगले पॅकेज मिळेल ...

सर्वेक्षणात भाजपच्या जागा कमी झाल्या?; पत्रकाराच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं 'असं' उत्तर - Marathi News | Devendra Fadnavis' answer to the question of BJP's reduced seats in the survey is 'so' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वेक्षणात भाजपच्या जागा कमी झाल्या?; पत्रकाराच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं 'असं' उत्तर

देवेंद्र फडणवीस यांना सी-व्होटर सर्वेक्षणाचा प्रश्न विचारण्यात आला होता ...

हिम्मत असेल तर २२ जानेवारीला या, मंदिर कसं उभारलं ते दाखवू- देवेंद्र फडणवीस - Marathi News | If you dare, come on 22nd January, we will show you how the temple is built | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिम्मत असेल तर २२ जानेवारीला या, मंदिर कसं उभारलं ते दाखवू- देवेंद्र फडणवीस

जेव्हा आमचे सरकार येईल तेव्हा रामंदिर होईल.... ...

२०पर्यंत मार्ग निघणार असेल तर चर्चेस तयार; मनोज जरांगे पाटील यांनी दर्शविली तयारी - Marathi News | if there is a way out by 20 then ready for discussion said manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०पर्यंत मार्ग निघणार असेल तर चर्चेस तयार; मनोज जरांगे पाटील यांनी दर्शविली तयारी

मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषणाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...

‘ड्रग्ज फ्री मुंबई’ हेच आपल्या सर्वांचे एकच लक्ष्य: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | drugs free mumbai is our only goal said dcm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ड्रग्ज फ्री मुंबई’ हेच आपल्या सर्वांचे एकच लक्ष्य: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमली पदार्थ विरोधी लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन. ...

जलयुक्त शिवार अभियानास सुरुवात; सहा कोटींची तरतूद  - Marathi News | Jalyukta Shivar Abhiyaan launched; A provision of six crores | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जलयुक्त शिवार अभियानास सुरुवात; सहा कोटींची तरतूद 

बीड जिल्ह्यातील ७३ गावांमध्ये होणार ४०८४ कामे ...