लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Anil Deshmukh "परमबीर सिंह आणि फडणवीसांची डील, चांदिवाल अहवाल जनतेसमोर..."; अनिल देशमुखांचं प्रत्युत्तर - Marathi News | Deal of Parambir Singh and devendra Fadnavis Chandiwal report before public Answer by Anil Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"परमबीर सिंह आणि फडणवीसांची डील, चांदिवाल अहवाल जनतेसमोर..."; अनिल देशमुखांचं प्रत्युत्तर

काल फडणवीस यांनी चांदिवाल अहवालावरुन देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांना डिवचलं होतं. ...

"संविधान बदलाविषयी भाजपचा उमेदवार बोलला म्हणून..."; राज ठाकरेंनी खोडून काढला फडणवीसांचा दावा - Marathi News | Solapur MNS Raj Thackeray held BJP responsible for fake narrative | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संविधान बदलाविषयी भाजपचा उमेदवार बोलला म्हणून..."; राज ठाकरेंनी खोडून काढला फडणवीसांचा दावा

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर फेक नरेटिव्हबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकारे यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. ...

चांदिवाल अहवालावर मविआ सरकारमध्ये कारवाई का नाही?; देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांवर निशाणा - Marathi News | Why is there no action in the MVA government on the Chandiwal report?; Devendra Fadnavis targets Anil Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चांदिवाल अहवालावर मविआ सरकारमध्ये कारवाई का नाही?; फडणवीसांचा देशमुखांवर निशाणा

अनिल देशमुखांनी केलेले आरोप फेटाळत देवेंद्र फडणवीस यांनी चांदिवाल अहवालावरून देशमुखांवर टीकास्त्र सोडलं.  ...

पक्षात एकमेकांच्या बचावासाठी उभे राहणारे नेते गेले कुठे ? - Marathi News | Where have the leaders who stand to defend each other in the party gone? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षात एकमेकांच्या बचावासाठी उभे राहणारे नेते गेले कुठे ?

पक्ष वाढीसाठी मदत होईल म्हणून ज्यांना आपण आपल्या पक्षात घेतले त्यांनाच आता आपला पक्ष नकोसा झाला आहे... ते आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची भाषा करू लागले आहेत... असे असेल तर याचसाठी केला होता का अट्टाहास...? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ...

अनिल देशमुख पीएमार्फत पैसे घ्यायचे, वाझे यांचा गौप्यस्फोट; ही तर फडणवीस यांची नवीन चाल, देशमुख यांचा आरोप - Marathi News | Anil Deshmukh used to take money through PA, Vaze's exposé; This is Fadnavis' new move, Deshmukh's allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुख पीएमार्फत पैसे घ्यायचे, वाझे यांचा गौप्यस्फोट; ही तर फडणवीस यांची नवीन चाल, देशमुख यांचा आरोप

‘अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, याचे सर्व पुरावे सीबीआयकडे आहेत,’ असा गंभीर आरोप वाझे याने शनिवारी केला. ...

ढेकणांना आव्हान देत नसतात, उद्धव ठाकरे यांचा निशाणा; डोकं बिघडल्यासारखे बोलताहेत, फडणवीस यांचा पलटवार - Marathi News | Uddhav Thackeray's target is not challenging bed bug; Fadnavis's counterattack also | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ढेकणांना आव्हान देत नसतात, उद्धव ठाकरे यांचा निशाणा; डोकं बिघडल्यासारखे बोलताहेत, फडणवीस यांचा पलटवार

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वाक् युद्ध पेटले... ...

"डोकं बिघडल्यासारखं बोलतो, त्यावर...", देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार! - Marathi News | "A person speaks as if his head is broken, on...", Devendra Fadnavis's attack on Uddhav Thackeray! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"डोकं बिघडल्यासारखं बोलतो, त्यावर...", फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार!

Devendra Fadnavis : अमित शाहांनी ज्या औरंगजेब फॅन क्लबचा उल्लेख केला होता, त्याच औरंगजेब फॅन क्लबचे उद्धव ठाकरे आहेत, हे त्यांनी दाखवून दिले, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...

सचिन वाझेला फडणवीस यांची फूस; अनिल देशमुख यांचे पुन्हा फडणवीसांवर आरोप - Marathi News | Fadnavis and Sachin are together; Anil Deshmukh accuses Fadnavis again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सचिन वाझेला फडणवीस यांची फूस; अनिल देशमुख यांचे पुन्हा फडणवीसांवर आरोप

Nagpur : फडणवीस म्हणाले चौकशी करू ...