लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
आता घरबसल्या दस्त होणार, नोंदणीसाठी आली फेसलेस प्रणाली; काय आहे संकल्पना वाचा सविस्तर - Marathi News | Now you can property register from home, faceless system for registration has come; What is the concept, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता घरबसल्या दस्त होणार, नोंदणीसाठी आली फेसलेस प्रणाली; काय आहे संकल्पना वाचा सविस्तर

Dasta Nondani राज्यातील कोणत्याही भागातील नागरिकास कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येण्यासाठी 'वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन' संकल्पना राबविण्यात येणार आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या समक्ष गणेश नाईकांची एकनाथ शिंदेंवर टीका, म्हणाले- नवी मुंबईत माजली हाेती अनागोंदी - Marathi News | Ganesh Naik criticizes Eknath Shinde in front of the CM Devendra Fadnavis saying There was chaos in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या समक्ष नाईकांची शिंदेंवर टीका, म्हणाले- नवी मुंबईत माजली हाेती अनागोंदी

पोलिसांतर्फे वाशी येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर नाईक यांनी भावना व्यक्त केल्या ...

संग्रहालये ही संस्कृतीची प्रतीके; डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | Museums are symbols of culture; Dr. Bhau Daji Lad Museum inaugurated by Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संग्रहालये ही संस्कृतीची प्रतीके; डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

राणीबागेतील नूतनीकरण केलेल्या डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. ...

उमेदवारीच्या शब्दानंतरच शिवसैनिक नगरसेवकांचा भाजपात प्रवेश - Marathi News | Shiv Sainik corporators join BJP only after promising to contest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उमेदवारीच्या शब्दानंतरच शिवसैनिक नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

भाजपचे निष्ठावंत अस्वस्थ : २०१७ ची पुनरावृत्ती होणार असल्याची चर्चा ...

"जॉन अब्राहम कूल दिसतो, कारण तो ड्रग्ज...", CM फडणवीसांनी केलं अभिनेत्याचं कौतुक, काय बोलले? - Marathi News | cm devendra fadnavis praises john abraham said he look like cool because he said no to drugs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जॉन अब्राहम कूल दिसतो, कारण तो ड्रग्ज...", CM फडणवीसांनी केलं अभिनेत्याचं कौतुक, काय बोलले?

अंमली पदार्थविरोधी अभियानात भाषण करताना देवेंद्र फडणवीसांनी जॉन अब्राहमचं उदाहरण देत त्याचं कौतुक केलं. ...

Sharad Pawar: मोठी बातमी: बीड प्रकरणावरून शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन; काय चर्चा झाली? - Marathi News | Sharad Pawar: Big news: Sharad Pawar calls the Chief Minister regarding the Beed issue; What was discussed? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: बीड प्रकरणावरून शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन; काय चर्चा झाली?

शरद पवार यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राज्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी सात कलमी कृती कार्यक्रम - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis seven-point action program for all administrative officers in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CM फडणवीसांचा राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी सात कलमी कृती कार्यक्रम

वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले निर्देश ...

Millet Center Solapur : मिलेट सेंटर सोलापूरमध्येच होणार; हैदराबादच्या संस्थेशी महिन्यात करार - Marathi News | Millet Center Solapur: Millet Center to be set up in Solapur; Agreement with Hyderabad-based organization in a month | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Millet Center Solapur : मिलेट सेंटर सोलापूरमध्येच होणार; हैदराबादच्या संस्थेशी महिन्यात करार

सोलापूर मिलेट सेंटर आता सोलापुरातच होणार आहे अन् त्यासंदर्भातील हैदराबाद येथील राष्ट्रीय तृणधान्य संशोधन संस्था (आय. एम. आर.) व महाराष्ट्र राज्याच्या "स्मार्ट" प्रकल्पाच्या कराराचे सोपस्कर महिन्यात पूर्ण होणार आहेत. ...