लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
ये घर बहुत हसीन हैं! आता सरकारने दलालांचा वेळीच बंदोबस्त करायला हवा - Marathi News | Editorial on BDD Chawl Rehabilitation Project were distributed by Chief Minister Devendra Fadnavis | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ये घर बहुत हसीन हैं! आता सरकारने दलालांचा वेळीच बंदोबस्त करायला हवा

घरे कुणामुळे मिळाली हे ओळखण्याएवढा हा चाळकरी सूज्ञ आहे ...

शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध, १०० टक्के हरित वीज देणारे देशातील पहिले राज्य ठरणार : मुख्यमंत्री - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis assured that the government is committed to the welfare of farmers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध, १०० टक्के हरित वीज देणारे देशातील पहिले राज्य ठरणार : मुख्यमंत्री

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीला हवामान बदलापासून संरक्षण दिले जाणार ...

ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी - Marathi News | Devendra Fadnavis gave the responsibility to Prasad Lad, Pravin Darekar to compete with Raj Thackeray and Uddhav Thackeray's panel in the BEST Patpedhi elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

शिवसेनेला मोठे बेस्ट कामगारांनी केले, तुम्ही त्यांच्यासाठी काय केले. फक्त त्यांचा वापर करून घेतला. कामगार या लोकांना धडा शिकवतील अशी टीका प्रविण दरेकरांनी केली आहे. ...

कोस्टल रोड २४ तास खुला; विहार पथासह चार प्रवेश मार्गिकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण - Marathi News | Coastal Road to open 24 hours for Mumbaikars from Friday midnight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोड २४ तास खुला; विहार पथासह चार प्रवेश मार्गिकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

कोस्टल रोड शुक्रवारी मध्यरात्री मुंबईकरांसाठी २४ तास खुला होणार आहे ...

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा - Marathi News | 500 square feet house for 25 lakhs 50 thousand for mumbai dabbawala brothers big relief from cm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

CM Devendra Fadnavis News: १३५ वर्षांच्या प्रवासात आमचे डबेवाले संगणक किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स न वापरता मानवी बुद्धिमत्तेच्या जोरावर जगप्रसिद्ध व्यवस्थापन कौशल्य दाखवत आले आहेत. एकही चूक न करता, एकही दिवस उशीर न करता त्यांनी काम केले. ...

दरवर्षी ५० किमी मेट्रो मार्गिका सुरू करण्याचे लक्ष्य : मुख्यमंत्री - Marathi News | Target to launch 50 km metro lines every year says Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दरवर्षी ५० किमी मेट्रो मार्गिका सुरू करण्याचे लक्ष्य : मुख्यमंत्री

मंडाळे-डी. एन. नगर मेट्रो सप्टेंबरमध्ये; दहिसर-काशिगाव मेट्रो नोव्हेंबरमध्ये सुरू होणार ...

मुख्यमंत्र्‍यांनी आरक्षण द्यावं, मुंबईला येत नाही : मनोज जरांगे पाटील - Marathi News | Manoj Jarange Patil said that the Chief Minister should give reservatio we are not coming to Mumbai | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मुख्यमंत्र्‍यांनी आरक्षण द्यावं, मुंबईला येत नाही : मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील यांचे २९ ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन होणार आहे ...

मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Keys of 556 flats in the first phase of the BDD Chawl Rehabilitation Project were distributed by CM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीडीडी चाळीच्या ५५६ सदनिकांचे रहिवाशांना चावीवाटप ...