Coronavirus News: दिल्लीमध्ये वनविभागाकडून चक्क माकडांना पकडून क्वारेंटाइन केले जात आहे. मात्र त्यामागचं कारण वाचल्यावर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ...
Coronavirus in Delhi: कोरोनाच्या सिंगापूर स्ट्रेनबाबत अरविंद केजरीवाल यांनी केलेले विधान केंद्र सरकारने खोडून काढल्यानंतर आता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केंद्र सरकारला खरमरीत प्रत्युत्तर दिले आहे. ...
Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळ उत्तर भारताच्या दिशेने पुढे सरकत असून, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेशातही यामुळे मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ...