लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

WhatsAppनं भारत सरकारविरोधात ठोठावला न्यायालयाचा दरवाजा; नव्या नियमांमुळे प्रायव्हसी येईल संपुष्टात? - Marathi News | New IT rules whatsapp sues india government and said new IT rules will eliminate privacy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :WhatsAppनं भारत सरकारविरोधात ठोठावला न्यायालयाचा दरवाजा; नव्या नियमांमुळे प्रायव्हसी येईल संपुष्टात?

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 25 फेब्रुवारी, 2021 रोजी सर्वच सोशल मिडिया कंपन्यांना नव्या नियमांचे पालन करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला होता. ...

ॲानलाइन फसवणूक: महामारीत दिल्लीकरांना कोट्यवधींचा गंडा - Marathi News | Online fraud: Billions of rupees to Delhiites in the epidemic | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ॲानलाइन फसवणूक: महामारीत दिल्लीकरांना कोट्यवधींचा गंडा

Online fraud: कोरोना महामारीत दिल्लीत लबाड लोकांनी हजारो लोकांची ऑनलाइन फसवणूक करून कोट्यवधी रुपये कमावले आहेत. ...

Mucormycosis: आता काळ्या बुरशीने दिल्लीला घेरले, ५५० रुग्णांची नोंद; २५० रुग्ण दवाखान्यात भरती - Marathi News | Mucormycosis: Now black fungus surrounds Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mucormycosis: आता काळ्या बुरशीने दिल्लीला घेरले, ५५० रुग्णांची नोंद; २५० रुग्ण दवाखान्यात भरती

Mucormycosis: कोरोनाच्या संकटातून सुस्कारा घेत असतानाच दिल्लीपुढे काळ्या बुरशीचे मोठे संकट उभे आहे. आतापर्यंत ५५० रुग्णांची नोंद झाली असून, २५० रुग्ण भरती आहेत. ...

Toolkit: टूलकिटप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेत्यांना पाठवली नोटीस - Marathi News | delhi police issues notice to two congress leaders in toolkit case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Toolkit: टूलकिटप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेत्यांना पाठवली नोटीस

Toolkit: दिल्ली पोलिसांनी टूलकिटप्रकरणी काँग्रेसच्या दोन नेत्यांना नोटीस बजावल्याची माहिती मिळत आहे. ...

मृत शेतकऱ्याला शहीद घोषित, पार्थिव शरीरावर तिरंगा गुंडाळल्यानं वाद - Marathi News | Dead farmer declared a martyr in haryana, disputed after being wrapped in an earthly triangle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृत शेतकऱ्याला शहीद घोषित, पार्थिव शरीरावर तिरंगा गुंडाळल्यानं वाद

रामचंद्र यांचा मृतदेह ज्यावेळी गर्दीत ठेवण्यात आला, त्यावेळी एक शेतकरी नेता भाषण देत होता. त्यावेळी, भाषण मध्येच थांबवत रामचंद्र यांना श्रद्धांजली वाहून 1 मिनिटांचे मौन धारण करण्यात आले. ...

पंजाबनंतर दिल्लीलाही Moderna नं लस पुरवण्यास दिला नकार; विदेशातून लस खरेदी न करण्याचे बिहारचे संकेत - Marathi News | Pfizer Moderna refused to sell covid 19 vaccines directly to states Delhi CM arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबनंतर दिल्लीलाही Moderna नं लस पुरवण्यास दिला नकार; विदेशातून लस खरेदी न करण्याचे बिहारचे संकेत

Coronavirus Vaccine : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली यासंदर्भातील माहिती. थेट लस विकण्यास कंपनीनं नकार दिल्याचं केलं वक्तव्य. ...

Coronavirus : कोरोनाची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना पहिली पसंती - Marathi News | shiv sena uddhav thackeray best cm journalist prabhu chawla twitter pole second covid 19 wave india | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : कोरोनाची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना पहिली पसंती

Covid 19 Second Wave : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान उत्तम कार्य करणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना मिळाली पसंती. ...

दिल्लीत पाचव्यांदा लॉकडाऊनमध्ये वाढ, ३१ मेपर्यंत निर्बंध कायम; केजरीवाल म्हणाले युद्ध संपलेलं नाही! - Marathi News | Delhi Covid lockdown news live Lockdown extended in national capital till May 3 says CM Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत पाचव्यांदा लॉकडाऊनमध्ये वाढ, ३१ मेपर्यंत निर्बंध कायम; केजरीवाल म्हणाले युद्ध संपलेलं नाही!

Delhi Lockdown Extended: दिल्लीतील लॉकडाऊनमध्ये एक आठवड्यांची वाढ करण्यात आली असून सध्याचे निर्बंध आता ३१ मेपर्यंत कायम राहणार आहेत. ...