लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

Video: जितेंद्र आव्हाडांचं राहुल गांधींना हस्तांदोलन, दिल्लीतील भेटीचा शेअर केला व्हिडिओ - Marathi News | Rahul Gandhi met Sharad Pawar and shook hands with Jitendra Awhad in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: जितेंद्र आव्हाडांचं राहुल गांधींना हस्तांदोलन, दिल्लीतील भेटीचा शेअर केला व्हिडिओ

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अचानक मोठी फूट पडल्याने शरद पवार यांना देशातील बड्या नेत्यांनी फोन करुन विचारपूस केली. ...

पंतप्रधानांनी पत्नीशिवाय बंगल्यात राहू नये; लालूंचा मोदींवर निशाणा, अजित पवारही लक्ष्य - Marathi News | A prime minister should not live in a bungalow without his wife; Lalu targets Modi, Ajit Pawar is also a target | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधानांनी पत्नीशिवाय बंगल्यात राहू नये; लालूंचा मोदींवर निशाणा, अजित पवारही लक्ष्य

दिल्ली विमानतळावर पत्रकारांनी लालू प्रसाद यादव यांना घेरले होते. त्यावेळी, विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना लालू यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली ...

काळ्यापाण्याची शिक्षा; उत्तर भारतातील कुख्यात गुंडांना अंदमानच्या तुरुंगात शिफ्ट केले जाणार - Marathi News | punishment for kalapani; Notorious gangsters from North India will be shifted to Andaman jails | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळ्यापाण्याची शिक्षा; उत्तर भारतातील कुख्यात गुंडांना अंदमानच्या तुरुंगात शिफ्ट केले जाणार

NIA आणि गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये याबाबत दीर्घ चर्चाही झाली आहे. ...

धक्कादायक! IGI विमानतळावर महिला प्रवाशाकडे २२ जीवंत काडतुसे सापडली; दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतली - Marathi News | Shocking! 22 live cartridges found with female passenger at IGI Airport; Delhi Police took custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! IGI विमानतळावर महिला प्रवाशाकडे २२ जीवंत काडतुसे सापडली; दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतली

दिल्ली विमानतळावरुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

अपहरण करून दाेघांना दिल्लीत डांबले; पाेलिसांनी चाैघांना दिल्लीतूनच उचलले ! - Marathi News | two men from latur Kidnapped and kept in Delhi; police arrested four accused from Delhi | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अपहरण करून दाेघांना दिल्लीत डांबले; पाेलिसांनी चाैघांना दिल्लीतूनच उचलले !

दाेघांकडून दहा आराेपींनी १७ लाखांची रक्कम घेतली... ...

केंद्राच्या अध्यादेशाविरोधात 'आप'ची सुप्रीम कोर्टात धाव, अध्यादेशाची प्रत जाळणार... - Marathi News | Delhi Ordinance: 'AAP' moves to Supreme Court against Centre's Ordinance, will burn copy of Ordinance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राच्या अध्यादेशाविरोधात 'आप'ची सुप्रीम कोर्टात धाव, अध्यादेशाची प्रत जाळणार...

Delhi Ordinance 2023: केंद्र सरकारने अध्यादेश जारी करत दिल्लीत गट-अ अधिकाऱ्यांच्या बदल्यासह इतर निर्णय आपल्या हाती घेतले आहेत. ...

दिल्ली मेट्रोचा मोठा निर्णय, प्रवाशांना दोन बाटल्या दारू बाळगण्यास परवानगी - Marathi News | Big decision of Delhi Metro, passengers are allowed to carry two bottles of liquor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली मेट्रोचा मोठा निर्णय, प्रवाशांना दोन बाटल्या दारू बाळगण्यास परवानगी

एयरपोर्ट एक्सप्रेस लाइनच्या प्रावधानानुसार दिल्ली मेट्रोमध्ये आत्तापासून प्रति व्यक्ती दोन दारुच्या सीलबंद बाटल्या घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे ...

Crime: उद्यानात मित्राला झोडपून, मुलीवर सामूहिक बलात्कार - Marathi News | Crime: A girl was gang-raped after beating up her friend in the park | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्यानात मित्राला झोडपून, मुलीवर सामूहिक बलात्कार

Crime: राजधानी दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरातील उद्यानात चार नराधमांनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून दोघांना अटक केली आहे. ...