लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली, मराठी बातम्या

Delhi, Latest Marathi News

National Herald : राहुल गांधींची सलग तिसऱ्या दिवशी ईडी चौकशी सुरू, काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाळले टायर; तोडले बॅरिकेड्स - Marathi News | Rahul Gandhi's ED probe begins for third day in a row, Congress workers burn tires; Broken barricades | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींची सलग तिसऱ्या दिवशी ईडी चौकशी सुरू, काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाळले टायर; तोडले बॅरिकेड्

National Herald : आज हे काँग्रेसचे कार्यकर्ते हिंसक झाले आणि काही जणांनी टायर जाळून निषेध नोंदवला. तर काही कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स तोडले आहेत.  ...

गर्लफ्रेंडसह चिनी नागरिकास अटक, बनावट व्हिसावर राहत असल्याने गुरुग्राममधून पकडले - Marathi News | Chinese national with girlfriend arrested in Gurugram for living on fake visa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्लफ्रेंडसह चिनी नागरिकास अटक, बनावट व्हिसावर राहत असल्याने गुरुग्राममधून पकडले

Chinese National Arrested : आरोपी देशात राहून हेरगिरी करत असल्याचा संशय आहे. ...

भयंकर! मोमोज खाणं बेतलं जीवावर, व्यक्तीचा अचानक झाला मृत्यू; एम्सने दिला धोक्याचा इशारा - Marathi News | man chokes on momos aiims advice chew before swallowing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! मोमोज खाणं बेतलं जीवावर, व्यक्तीचा अचानक झाला मृत्यू; एम्सने दिला धोक्याचा इशारा

मोमोज खाताना एका व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

आपण 30 वर्षांचे झालात, आणखी किती वर्षांपर्यंत जगू शकता? जाणून घ्या, भारतीयांचं वय वाढतय! - Marathi News | SRS report India's life expectancy SRS Abridged Life Table 2015-19 average age of indians | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपण 30 वर्षांचे झालात, आणखी किती वर्षांपर्यंत जगू शकता? जाणून घ्या, भारतीयांचं वय वाढतय!

SRS report : SRS च्या Abridged Life Table 2015-19 चा अहवाल नुकताच जारी झाला आहे. यात, भारतीयांचे सरासरी वय 69.7 वर्षं एवढे झाले असल्याचे समोर आले आहे. ...

हौशी तरूणांना जिगोलो बनवण्यासाठी कॉल करत होत्या तरूणी, रॅकेटचा भांडाफोड.. - Marathi News | Cyber crime police busted Indian gigolo call center racket bawana delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हौशी तरूणांना जिगोलो बनवण्यासाठी कॉल करत होत्या तरूणी, रॅकेटचा भांडाफोड..

Delhi Crime News : 8 तरूणी कॉल सेंटरमध्ये काम करत होत्या. पोलिसांनी आता कॉल सेंटरच्या मास्टर माइंडला अटक केली आहे.  8 तरूणींना पुढील चौकशीसाठी नोटीस जारी करण्यात आली आहे.  ...

Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या रडारवर होते बॉलिवूडचे अनेक दिग्गज सेलिब्रिटी, तपासात धक्कादायक प्लान उघड - Marathi News | Many Bollywood celebrities were on the radar of Lawrence Bishnoi gang, investigation reveals shocking plan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या रडारवर होते बॉलिवूडचे अनेक दिग्गज सेलिब्रिटी, तपासात धक्कादायक प्लान उघड

Lawrence Bishnoi Gang : गुरुवारी त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. आता असे समोर आले आहे की, लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या रडारवर बॉलीवूडमधील अनेक मोठी नावे आहेत. ...

नुपूर शर्मांच्या निषेधाची 'आग' देशभर पसरली, नवी मुंबई-सोलापूरमध्येही निदर्शने - Marathi News | Protest against nupur sharma march in navi mumbai, solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नुपूर शर्मांच्या निषेधाची 'आग' देशभर पसरली, नवी मुंबई-सोलापूरमध्येही निदर्शने

Nupur Sharma : विशेष म्हणजे शुक्रवारच्या नमाजानंतर देशभरातील अनेक शहरांमध्ये निदर्शने सुरू झाली. ...

Nupur Sharma Prophet remark row: दिल्ली ते हैदराबादपर्यंत तीव्र निदर्शने; प्रयागराजमध्ये दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज - Marathi News | Nupur Sharma, Prophet case: Intense protests from Delhi to Hyderabad; Stone throwing in Prayagraj, police baton charge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली ते हैदराबादपर्यंत तीव्र निदर्शने; प्रयागराजमध्ये दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज

Nupur Sharma Prophet remark row: नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदालविरोधात अनेक राज्यात तीव्र निदर्शने होत आहेत. काही ठिकाणी आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेकही करण्यात येतीये. ...