शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : दीपिकाचा एक्स बॉयफ्रेन्ड निहार पांड्या ‘या’ गायिकेसोबत बांधणार लग्नगाठ!!

फिल्मी : लग्नानंतर बदलले रणवीर सिंगचे आयुष्य! चुकूनही टाळू शकत नाही ‘या’ तीन गोष्टी!!

फिल्मी : 'गली बॉय'नंतर रणवीर सिंगने सुरु केले 'या' सिनेमाचे शूटिंग, शेअर केला 'हा' फोटो

फिल्मी : लग्नानंतर दीपिका पादुकोणचा 'हा' फोटो होतोय व्हायरल, फोटो पाहण्यासाठी क्लिक करा!

फिल्मी : दीपिका पादुकोणनंतर ‘या’ सौंदर्यवतीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार फराह खान!!

फिल्मी : दीपिका पादुकोणची डिप्रेशनसोबतची लढाई वाचायला मिळणार पुस्तकात

फिल्मी : रणवीर सिंगसाठी 'ही' व्यक्ती ठरली लकी चार्म

फिल्मी : दीपिका पादुकोणने रणवीर सिंगची रिल पत्नी बनण्यास दिला नकार, कारण ऐकून चाहते होतील नाराज

फिल्मी : कार्तिक आर्यनने दीपिका पादुकोणला शिकवली कविता...पाहा, व्हिडिओ!!

फिल्मी : अशी रंगली ‘सिम्बा’ची सक्सेस पार्टी! पाहा, इनसाईड व्हिडिओ!!